Next

पुण्यात थरार ; शिवसेना विभाग प्रमुखाची हत्या | Murder In Pune | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 05:14 PM2020-10-02T17:14:46+5:302020-10-02T17:15:40+5:30

शिवसेना युवा सेनेचे कसबा विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर ५ ते ६ जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांचा निर्घुण खुन केला़. या घटनेने शहराच्या मध्य वस्तीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे़ .राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे़

टॅग्स :पुणेमृत्यूशिवसेनागुन्हेगारीमहाराष्ट्रPuneDeathShiv SenaCrime NewsMaharashtra