Next

दुष्काळ ढिशक्याव ढिशक्याव ढिशक्याव !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:53 PM2019-06-05T15:53:53+5:302019-06-05T15:54:55+5:30

खामगाव: 'अन्न गुळगुळे; नाळ गुळगुळे... दुष्काळ ढिशक्याव...ढिशक्याव... ढिशक्याव...!' असा नारा देत सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी बांधवांनी बुधवारी कृतीशील पर्यावरण ...

खामगाव: 'अन्न गुळगुळे; नाळ गुळगुळे... दुष्काळ ढिशक्याव...ढिशक्याव... ढिशक्याव...!' असा नारा देत सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी बांधवांनी बुधवारी कृतीशील पर्यावरण दिन साजरा केला.