Next

शेगावच्या श्रीगजानन महाराज संस्थानच्या श्रींची पालखी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 12:26 PM2019-06-08T12:26:00+5:302019-06-08T12:27:46+5:30

शेगाव: येथील श्री गजानन महाराज संस्थानचा श्रीचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ०८ जून ...

शेगाव: येथील श्री गजानन महाराज संस्थानचा श्रीचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ०८ जून रोजी सकाळी ७.३० वाजता प्रस्थान झाले. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी श्रींचे पूजन केले.संपुर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूरला बहुतेक सर्व संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे.