Next

गुढीपाडव्यापासून कोणत्या ५ राशींची प्रगती होईल? Which 5 zodiac signs will progress from Gudhipadwa?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:05 PM2022-03-25T20:05:56+5:302022-03-25T20:06:29+5:30

यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. गुढीपाडवा सणाच्या दिवशी राशिभविष्यांचे देखील विशेष असे महत्व असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गुढीपाडवा या सणाबद्दल आणि या दिवशी कोणत्या ५ राशींची प्रगती होईल? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #zodiacsigns #Gudhipadwa2022 #GudhipadwaFestival #Maharashtrafestival Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा