Next

अतिउत्साही कार्यकर्ता, पवारांनी अलगद बाजुला केला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:06 PM2019-10-11T13:06:32+5:302019-10-11T13:14:20+5:30

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार  यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. पवारांच्या या दौऱ्यात एका ...

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार  यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. पवारांच्या या दौऱ्यात एका अतिउत्साही कार्यकर्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अकोला  जिल्ह्याच्या  बाळापूर  येथील वडेगाव येथे  शरद पवार  प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी, मध्ये-मध्ये लुडबूड करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याला पवारांनी अलगदपणे बाजुला सारले.