लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोतसावंगा प्रकल्पा वाहतोय ओसंडून - Marathi News | Motsavanga project is overflowing | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :मोतसावंगा प्रकल्पा वाहतोय ओसंडून

...

'या' वसाहतीत विकासाचा सूर्य उगवलाच नाही! - Marathi News | The 'Sun' of the development does not grow! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' वसाहतीत विकासाचा सूर्य उगवलाच नाही!

बहुतांश गोरगरिब व मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पंचशिल नगर वसाहतीत विकासाचा सूर्य अद्याप उगवलाच नाही. ...

अडीच वर्षाच्या मुलाने खेळता- खेळता ठेचला साप! - Marathi News | Two-and-a-half-year-old son plays - crushed snake playing! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडीच वर्षाच्या मुलाने खेळता- खेळता ठेचला साप!

वाशिममधील ग्राम आखतवाडा येथे एका अडीच वर्षांच्या बालकाने खेळता खेळता सापच ठेचल्याची घटना घडली. ...

गारपिटग्रस्त शेतक-यांसाठी ६८ लाखांची भरपाई ! - Marathi News | 68 lakhs compensation for the Garipit-affected farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गारपिटग्रस्त शेतक-यांसाठी ६८ लाखांची भरपाई !

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमध्ये नुकसानग्रस्त ७00 शेतक-यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. ...

नगर परिषदांना डिसेंबरपूर्वी हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना - Marathi News | Municipal councils have been instructed to vacate the debris before December | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगर परिषदांना डिसेंबरपूर्वी हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना

वाशिम व कारंजा नगरपरिषद हगणदरीमुक्त होण्याची अपेक्षा. ...

२४ लाखाचे शौचालय अनुदान प्रलंबितच ! - Marathi News | 24 lacs toilet sanction is pending! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२४ लाखाचे शौचालय अनुदान प्रलंबितच !

मानोरा तालुक्यातील २00 लाभार्थींना अद्याप शौचालयाचे अनुदान मिळाले नाही. ...

वाशिम जिल्ह्यातील ६१ प्रकल्प तुडूंब - Marathi News | 61 projects in Washim district, Tumdum | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ६१ प्रकल्प तुडूंब

वाशिम जिल्ह्यात समाधानकारक जलसाठा झाला असून २0 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. ...

६३ चालकांचा परवाना रद्द - Marathi News | 63 driver's license canceled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :६३ चालकांचा परवाना रद्द

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने ६३ चालकांचा परवाना निलंबित केला आहे. ...

घराला आग; जीवितहाणी टळली! - Marathi News | House fire; Survived live! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घराला आग; जीवितहाणी टळली!

वाशिम येथील घटना; अग्निशमन दल वेळेवर पोचल्याने पुढील अनर्थ टळला. ...