दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
तालुक्यातील काटी येथील शेतकºयाच्या शेतातील घराला आग लागून यामध्ये गोºहा जळून ठार झाला. ...
नाफेडच्या हमीदराने तूर खरेदी केंद्रावरील वजनकाटे सोमवारी बंद झाले. ...
पाणीपुरवठा योजना मागील १८ वषार्पासून बंद असल्याने सर्वसुविधा असतांना केळीवासी तहानलेलेच दिसून येत आहेत. ...
तालुक्यातील जयपुर येथे जिल्हाधिकारी माती नाला बांध एकुण नग २ श्रमदानातून तयार करण्यात आला. ...
पक्ष्यांची तहान भागावी या उदात्त हेतुने एक हजार पक्षी अमृतधारा जलपात्र (मातीचे पात्र) नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्याहस्ते शनिवारी वाटप करण्यात आले. ...
मालेगाव: मालेगाव ते वाशिम मार्गावरील अमानी गावाजवळील डॉ.अरुणबाबा इंगोले यांच्या समाधीजवळ एका टाटा ४०७ या मिनी ट्रक वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. ...
कारंजा येथे वन विभाग, तर आसोला येथे शाळेचा समावेश : लाखोंचे नुकसान ...
शेतकरी हतबल : बाजारपेठेत धनादेशही स्वीकारेनात! ...
गवळी समाजाचा उपक्रम: नववधूंना २० तोळे चांदीचे दागिने भेट ...
वाशिम - स्पर्धा परीक्षा नि:शुल्क पूर्व प्रशिक्षणासाठी रविवारी स्थानिक मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालयात चाळणी परीक्षा घेण्यात आली. १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ...