दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
मालेगाव : तालुक्यातील रिधोरा येथे जिल्हा विकास योजनेअंतर्गत रस्ता दुरुस्ती व माती भराव काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराकडून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची तोडफोड करण्यात आली. ...
खासगी शाळेतील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : अजूनही जागा रिक्त ...
रिसोड : शहरातील एटीएम सेवा विस्कळीत असल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे ...
वाशिम : जिल्ह्यातील आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवशीय प्रशिक्षण २५ एप्रिल रोजी तहसीलस्तरावर घेण्यात आले. ...
वाशिम : "माझी कन्या भाग्यश्री" या उपक्रमाचा गजर १ मे हा महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत करण्याचा शासन आदेश महिला व बालकल्याण विभागात धडकला आहे. ...
मंगरुळपीर- शहरतील वॉर्ड क्रमांक १ व २ चा पाणीपुरवठा गेल्या तीन-चार वर्षांापसून बंद आहे. नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी वॉर्डातील महिलांनी बुधवारी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. ...
ऑनलाइन लोकमत वाशिम , दि. 26 - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण होवून अतिशय ... ...
जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार ६४६ सिंचन विहिरींची कामे रखडली आहेत. याशिवाय ३३९३ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नाही. ...
जिल्ह्यातील जवळपास ३६ शासकीय-निमशासकीय कार्यालयांना स्वतंत्र इमारत नाही. ...