लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
जलसंधारणाच्या कामांत चिमुकल्यांचे श्रमदान  - Marathi News | Shimadan of Chinmukanya in water works | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलसंधारणाच्या कामांत चिमुकल्यांचे श्रमदान 

गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बालकांनीही यात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे.  ...

जल, माती, वृक्ष संवर्धनाकरिता श्रमदान - Marathi News | Shramdan for water conservation, soil and tree | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जल, माती, वृक्ष संवर्धनाकरिता श्रमदान

विद्यार्थ्यांनी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप या गावात जावुन जल माती   वृक्ष तसेच  लोकांचे मन संवर्धनाकरिता श्रमदान केले. ...

राष्ट्रसंतांचे चरणस्पर्शाने पावन झालेले ‘लाडेगाव’ - Marathi News | The feet of Rashtrasantra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रसंतांचे चरणस्पर्शाने पावन झालेले ‘लाडेगाव’

३० एप्रिल हा राष्ट्रसंतांचा जयंती दिवस असून, या औचित्यावर  समस्त  लाडेगाववासियांनी त्यांच्या  स्मृती जागविल्या. ...

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बदल्या ! - Marathi News | Akola, Buldana and Washim district Superintendent of Police transfers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बदल्या !

वाशिम मोक्षदा पाटील, अकोला राकेश कलासागर, तर बुलडाण्याचे एस .के.मिना नवे पोलीस अधीक्षक ...

शासकीय सुटीमुळे लोकशाही दिन मंगळवारी! - Marathi News | Democracy Day on Tuesday due to official holidays! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय सुटीमुळे लोकशाही दिन मंगळवारी!

१ मे २०१७ रोजी येणाºया सोमवारी शासकीय सुटी असल्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार, २ मे रोजी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी कळविली.  ...

कारपा येथील अंगणवाडीची दुरावस्था - Marathi News | Carpal Dry Aanganwadi Due | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारपा येथील अंगणवाडीची दुरावस्था

दोन अंगणवाडी असून या अंगणवाडीची फार दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. ...

वाशिममधील वळणमार्गाचा प्रश्न अडकला लालफितशाहीत! - Marathi News | The turn of the road in Washim is red tape! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील वळणमार्गाचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

रेल्वे विभागाची मंजुरी तथा बांधकामासाठी लागणारा निधी उपलब्ध होणे दुरापास्त झाल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.  ...

तहसील कार्यालय कारंजा येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन - Marathi News | Teachers' protest movement at Karanja tehsil office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तहसील कार्यालय कारंजा येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन

कारंजा लाड : नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागु करण्याबाबत एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...

प्रलंबित मानधनासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन - Marathi News | 'Thali Nad' movement for pending honoration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रलंबित मानधनासाठी ‘थाळी नाद’ आंदोलन

जिल्हा परिषेदसमोर धरणे: पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, बचतगट सदस्यांचा सहभाग ...