लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारंजा तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष - Marathi News | Drought in water in Karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष

उंबर्डाबाजार (कारंजा) : अनियमित विज पुरवठ्याच्या फटका पाणी पुरवठा योजनेला बसत असल्याने उंबर्डाबाजार येथील इंदिरानगरातील झोपडपट्टीवासीयांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. ...

आधी केले काम, मग लावला फलक - Marathi News | Work done before, then arrange the panels | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधी केले काम, मग लावला फलक

शिरपूर जैन- शिरपूर-मालेगाव दरम्यान ९ किलोमीअर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर बांधकाम विभागाने संबंधित कामाची माहिती देणारा फलक शुक्रवारी या ठिकाणी लावला ...

मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून बचत गटांची सामुहिक विकासाकडे वाटचाल ! - Marathi News | Mini-tractor will move towards the collective development of savings groups! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून बचत गटांची सामुहिक विकासाकडे वाटचाल !

जिल्ह्यातील ४० बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा करण्यात आला आहे. ...

गुड मॉर्निंग पथकातर्फे धडक कारवाया - Marathi News | Strike through the Good Morning Path | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुड मॉर्निंग पथकातर्फे धडक कारवाया

वाशिम जि. प. च्या दोन पथकाने विविध गावात जाऊन ऊघड्यावर शौचास जाणाºयांची धरपकड केली. ...

कृषिविषयक योजनांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ! - Marathi News | Farmers move to agriculture related schemes! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषिविषयक योजनांकडे शेतक-यांनी फिरवली पाठ!

अनुदान थेट खात्यात जमा; ऑनलाइन व्यवहारांविषयी माहितीचा अभाव. ...

गवळी समाजाने व्यावसायिकतेकडे वळावे! - Marathi News | Gawali society should turn to professionalism! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गवळी समाजाने व्यावसायिकतेकडे वळावे!

केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर; गवळी समाजाचा विभागीय मेळावा उत्साहात. ...

२५ टक्के मोफत प्रवेश देणा-या शाळा शुल्क परताव्यापासून वंचित! - Marathi News | 25 per cent of the free admission-related schools are deprived of the fee! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२५ टक्के मोफत प्रवेश देणा-या शाळा शुल्क परताव्यापासून वंचित!

तीन वर्षांंपासून प्रश्न ‘जैसे थे’; रक्कम पोहोचली तीन कोटीच्या घरात. ...

‘सहस्त्र सिंचन’च्या १२00 विहिरींची कामे सुरू - Marathi News | The works of 1200 wells of 'Sahastra Sinchan' are underway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सहस्त्र सिंचन’च्या १२00 विहिरींची कामे सुरू

उद्दिष्ट गाठण्यासाठी धावपळ ; ३0 जूनपर्यंंत पूर्ण कराव्या लागणार सहा हजार विहिरी. ...

‘नाफेड’च्या केंद्रावर तूर मोजणीची शेतकºयांना प्रतिक्षा - Marathi News | Waiting for the farmers to count the tire at the center of NAFED | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘नाफेड’च्या केंद्रावर तूर मोजणीची शेतकºयांना प्रतिक्षा

शेतकºयांनी तूर भरून आणलेली वाहने बाजार समितीच्या परिसरात उभी असून, मोजमाप होत नसल्याने ट्रॅक्टरचे भाडे गगनाला भिडले आहे. ...