लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाखो क्विंटल तूर घरातच पडून! - Marathi News | Lakhs of quintal toilets fall into the house! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लाखो क्विंटल तूर घरातच पडून!

रिसोड: नाफेडकडून तूर खरेदी बंद झाली, तेव्हापासून लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. हमीदराने ती विकत घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये जोर धरत आहे. ...

घरात घुसून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | The threat of intruding into the house | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाण! - Marathi News | Fighting between two brothers in farming! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाण!

सावरगाव येथील घटना : आरोपी भावावर गुन्हा दाखल ...

१४८ शिक्षकांची आज पदस्थापना! - Marathi News | 148 teachers posting today! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१४८ शिक्षकांची आज पदस्थापना!

आंतरजिल्हा बदली प्रकरण : समुपदेशन पद्धतीने मिळणार जिल्हा परिषद शाळा ...

जनतेतून सरपंच निवडीला विरोध - Marathi News | Opposition to select the sarpanch from the people | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनतेतून सरपंच निवडीला विरोध

माजी सरपंच-उपसरपंच बैठकीत ‘सरपंच निवड प्रक्रिये’वर मंथन ...

ओंकारगिरबाबा पुण्यतिथीनिमित्त उसळला जनसागर! - Marathi News | On the birth of Omkargir Baba's death anniversary! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ओंकारगिरबाबा पुण्यतिथीनिमित्त उसळला जनसागर!

महाप्रसादाचे वितरण : शिरपूर येथे ५१ भजनी दिंड्यांच्या गजरात निघाली शोभायात्रा ...

मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्प तहानलेलेच! - Marathi News | Thousands of projects in Mangarilpir taluka thirsty! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्प तहानलेलेच!

मंगरुळपीर : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील १९ सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच आहे. मागील या सर्व प्रकल्पामध्ये सर्व प्रकल्पामध्ये १५ जुलैपर्यंत ५० टक्के पेक्षा जास्त पाणी उपलब्ध होता. ...

आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये ईद मिलन सोहळा - Marathi News | Eid Milan Session at Asgaon Police Station | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये ईद मिलन सोहळा

शिरखुर्म्याचे वितरण: ५२ गावांच्या पोलीस पाटलांसह प्रतिष्ठितांची उपस्थिती ...

सहायक प्राध्यापक पद भरती सुरू करावी ! - Marathi News | Assistant Professor should start recruitment! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सहायक प्राध्यापक पद भरती सुरू करावी !

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: उच्च शिक्षित पात्र उमेदवारांची शासनाकडे मागणी ...