वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आले. ...
शेलुबाजार (वाशिम) : तालुक्यातील ग्राम भूर येथे जंगलात चरायला गेलेली आठ गुरे दगावल्याची घटना १७ जुलै रोजी घडली. ...
मॉर्निंग पथकाने रिसोड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन १२ लोकांवर दंडात्मक कारवाई केली. ...
२२ जुलैपर्यंत आपले अर्ज तलाठ्यांकडे सादर न करता स्वत: महा ई सेवा केंद्र (सेतू) मध्ये जावून नोंदणी करावी . ...
दिव्यांग असलेल्या भावाच्या हिस्स्यातील दोन गुंठे शेती मिळविण्याच्या हव्यासापायी एका धडधाकट इसमाने त्याच्याच सख्ख्या भावाला मारहाण केली. ...
वाशिम शहर पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. ...
नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेवती फाट्यानजिक ट्रक व स्विप्ट डिझायर या वाहनांची समोरासमोर धडक झाली. ...
‘वाशिम लॅन्ड बँक सिस्टीम’ कार्यान्वित : आरक्षित व खुल्या जमिनींची माहिती उपलब्ध ...
११ परीक्षा केंद्र : ३५६६ विद्यार्थी प्रविष्ठ ...
शिरपूर पोलिसांची कारवाई : आरोपी केशवनगर येथील ...