HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी
येथील दुर्गा ज्वेलर्समधून दिवसाढवळ्या सोन्याच्या दागिन्यांसह २३.६२ लाखांचा ऐवज लंपास करणा-या चोरट्यास तत्काळ अटक करा. यासह वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याच्या मागणीसाठी येथील सराफा व्यावसायिकांनी सोमवार, ९ जुलै रोजी कडकडीत ‘बंद’ पाळला. ...
शेकडो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २ वर्षांपासून मिळालीच नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करून पुढील शिक्षण घेणे त्यांना अवघड जात आहे. ...
वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ...
१०० टक्के अनूदान द्यावे, पात्र शाळांना अनूदान सुरु करावे आदी मागण्यांसाठी सेवाग्राम ते नागपूर पदयात्रेला ७ जुलैपासून प्रारंभ झाला . ...
वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे. ...
७ जुलैपर्यंत त्यापैकी उण्यापूऱ्या ८७९ विहिरींचेच काम पूर्ण झाले असून ४,८३४ विहिरी अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
वाशिम: गतवर्षी राज्यभरात शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा या किडीपासून कपाशीचा बचाव करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...
पिकांचे संरक्षाकरिता बहुसंख्य शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले. ...
कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे. ...
वाशिम: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारा ६ जुलै रोजी तालुक्यातील घोटा येथे जि.प.शाळेच्या सभागृहात किसान कल्यान अभियान कार्यक्रम अंतर्गत जिल्हयांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. ...