देवळी तालुक्यातील महत्त्वाचे देवस्थान असलेल्या कोटेश्वरला शासनाने तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा प्रदान केला आहे. तत्कालीन पर्यटन विकास राज्यमंत्री रणजीत कांबळे यांनी या देवस्थानासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. ...
सहलीला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाºया शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना इंझाळा येथे गुरुवारी उघड झाली. या शिक्षकावर तो कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेनेही शिस्तभंगाची कार्यवाही केल्याची माहिती आहे. ...
जाम येथील पीव्ही. टेक्सटाईल्स आग लागून गोदामातील २५०० च्यावर गाठी जळून खाक झाल्या. यात अंदाजे ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हेमराज हिवरे व दौलतराव हिवरे यांच्या घराला गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग सकाळी शिकवणी वर्गाला जाण्याकरिता उठलेल्या विद्यार्थ्याला दिसली. ...
ट्यूशन क्लासला जायचे म्हणून निघालेल्या तेजसला एका घरातून धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दिसताच त्याने प्रसंगावधान राखून तात्काळ त्या घरातील सदस्यांना जागे केले व गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. ही घटना गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली ...
येथील हनुमान टेकडी वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे हरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण काही विघ्नसंतोषी येथे येत वृक्ष तथा साहित्याची तोडफोड करीत असल्याचे समोर आले. ...
हरभरा पिकावर येणारी घाटेअळी ही मुख्य किड आहे. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नांदगाव बोरगाव ग्रा.पं. लगत असलेला घनकचरा व्यवस्थापन डेपो तात्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन स्थानिक न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.नगर पालिकेचा घनकचरा व्यवस ...
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगभरात वृक्षांचे रोपण करण्याची होडच लागली आहे; पण प्लास्टिक कचऱ्याचा धोका दुर्लक्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...