बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत. ...
संविधान ही देशाची मोठी संपत्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची आर्थिक, शैक्षणिक स्थिती, सामाजिक रचना, धार्मिक व जातीयव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षितता अशा अनेक बाबींचा अभ्यास करून हा देश सशक्त होईल, असे संविधान दिले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. ...
आठवडी बाजारातील मटन मार्केट हटवावे तथा अस्वच्छता, दुर्गंधी दूर करण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचने २७ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी या आंदोलनाला यश आले. मंचच्या सर्व मागण्या मान्य करीत दोन महिन्यांत दुकाने हटविण्याचे लेखी आश्वासन देण ...
जंगलांचे संवर्धन व संरक्षण करता यावे म्हणून वन विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातील काही योजना ग्रामस्थांकरिता वरदान ठरू लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ‘ग्रामवन’ ही योजना राबविली जात आहे. ...
शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठीच दोघांनीही कार्य केले. म्हणूनच दोघांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर बोलताना केले. ...
जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारीच्या १ तारखेला करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे वेतन विलंबाने होण्याची शक्यता आहे. याकरिता जानेवारीचे वेतन आॅफलाईन करण्याची मागणी निवेदनातून शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ...
पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक करणाºया अनेकांचे पैसे अडकले आहेत. ही रक्कम सुमारे ७ हजार कोटींच्या घरात आहे. पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणुकदारांना शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लढा वेल्फेअर फाऊंडेशनने केली आहे. ...
शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. ...
येथील नगर पंचायतयतचे काँग्रेस गटनेते तथा शिक्षण सभापती ओंकार भोजने यांनी नगर पंचायतीत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करीत मंगळवारी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याला काँग्रेसमध्ये माजलेली अंतर्गत बंडाळी एक कारण असल्याचेही शहरात बोलले जात आहे. ...