लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोदकामासाठी वापरणारी मशीन सील - Marathi News |  Dug sealing machine | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खोदकामासाठी वापरणारी मशीन सील

मशीनच्या सहाय्याने विना परवानगी खोदकाम करण्यात आल्याने वर्धा पालिकेच्या मालकीच्या जलवाहिनीचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार स्थानिक काही लोकप्रतिनिधींनी पालिकेकडे केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता खोदकामासाठी परवानगीच नसल्याचे पुढे आले. ...

तीन टप्प्यात धामची स्वच्छता - Marathi News |  The sanctum sanctorum in three stages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन टप्प्यात धामची स्वच्छता

वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छ ...

रस्ता बांधकामात चुरीचा वापर - Marathi News |  Churry use in road construction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्ता बांधकामात चुरीचा वापर

हिंगणी ते शिवणगाव मार्गे चौकी, हिंगणा, जुनगड, केळझर जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याला नव्याने मुलामा देण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी केल्यास डांबरीकरण किती काळ तग धरेल, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ...

प्रेमाच्या जांगडबुत्त्याने केल्या रसिकांना गुदगुल्या - Marathi News |  Love rugged by love stereotypes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रेमाच्या जांगडबुत्त्याने केल्या रसिकांना गुदगुल्या

प्रेमाचा जांगडबुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं...या नारायण पूरी यांच्या प्रेमावरील हास्य कवितेने रसिकांना गुदगुल्या केल्या. निमित्त होते, एक रात्र कवितेची, या मैफलीचे! ...

अण्णाभाऊ साठेंच्या नावे कामगार भवन - Marathi News | Kamgar Bhawan in the name of Annabhau | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अण्णाभाऊ साठेंच्या नावे कामगार भवन

औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हक्काची जागा असणे गरजेचे आहे. रात्री कंपनीमधून जाण्यासाठी वाहन राहत नाही. यामुळे कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीत मोठे योगदान आहे. ...

बहुतांश पक्षी निसर्गशेतीला उपकारकच - Marathi News | Most of the birds fall into the natural world | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बहुतांश पक्षी निसर्गशेतीला उपकारकच

ऑनलाईन लोकमतवर्धा : निसर्गशेतीमध्ये पिकांच्या संरक्षणात पक्ष्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी धुरे नष्ट न करता शेतबांधावर झाडे लावावित. जेणे करून पक्ष्यांचे थांबे वाढतील आणि इतर उपयुक्त प्राण्यांचाही वावर वाढेल. या जीवांमुळे पिकांना फारशी ...

७५ वर्ष जुन्या अतिक्रमणावर बुलडोजर फिरले - Marathi News |  Bulldozers scattered over 75 year old encroachment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :७५ वर्ष जुन्या अतिक्रमणावर बुलडोजर फिरले

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक नगर परिषद कार्यालय ते आठवडी बाजार चौकापर्यंत अतिक्रमणात असलेल्या ११ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आला. ७५ वर्षाचा वारसा व आठवडी जोपासलेल्या या जागेवरील अतिक्रमण, अवघ्या दोन तासात जमीनदोस्त करण्यात आले. ...

यंत्रसामग्री व पुरवठ्याची रक्कम जाणार परत - Marathi News |  Returns the amount of machinery and supplies going back | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंत्रसामग्री व पुरवठ्याची रक्कम जाणार परत

दुधाळ जनावरांपैकी गवळाऊ गार्इंची प्रजात कायम राखण्यासाठी असलेला हेटीकुंडी येथील शासकीय पशुपैदास केंद्र जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पुन्हा धोक्यात आला आहे. या केंद्राकरिता यंत्रसामग्री आणि इतर साहित्य पुरविण्याकरिता आलेल्या १२ लाख रुपयांपैकी ९ ला ...

अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी घरपट्टे द्या - Marathi News | Permanent housekeeping for encroachment holders | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी घरपट्टे द्या

जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना मोफत कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांच्याकडे युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. ...