५ मार्च २०१५ ला फिर्यादीचा पती कापूस भरण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी पीडिता ही तिच्या मुलासोबत घरी होती. दरम्यान आरोपी राजू इंगळे याने पीडितेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. शिवाय जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडा-ओरड केली. शिवाय द ...
आफिद हकिमउद्दीन इसाजी यांचे गोल बाजार परिसरात घर आणि तळ मजल्यावर हार्डवेअरचे दुकान आहे. याच दुकानाला चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास टार्गेट केले. दुकानाचे शटर वाकवून दुकानातील गल्ल्यातून १ लाख ४० हजारांची रोख चोरून नेली. सकाळी ही घटना उघडकीस येताच इसा ...
वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत दत्त मंदिर जवळील एका सराफा व्यावसायिकाचे दुकान आणि गोल बाजार परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करून तेथून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. ...
आरोपी व पीडिता यांच्या दोघांच्याही घराजवळ पोलिसांचा मोठा लवाजमा राहात होता. दररोज रात्री गावात तरूण व नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून या घटनेचा निषेध करीत होते. मात्र या गावाने आपला संयम ढळू दिला नाही. अखेर सोमवारी १० तारेखाला दुखाची बातमी आली. ...
अमानवीय घटना नंदोरी मार्गावर घडल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हापासून जिल्ह्यातच नव्हे, तर देशभरातील वातावरण ढवळून निघाले. सात दिवस पीडितेची नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती पण; यात सोमवारी सकाळी ‘ती’ अपयशी ठरली. तिच्या मृत्यूचे वृत्त ...
पुलगाव येथील बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल येथे पार पडलेल्या फेस्टीवलमध्ये ते बोलत होते. या फेस्टीवलचे उदघाटन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर विजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन बागडे, चंद्रस ...
स्थानिक संत गजानन महाराज मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. सकाळी कावड यात्रेने पवनारच्या नदीवरून आणलेल्या पवित्र तीर्थाने श्रीं चा अभिषेक करून संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर पहाडे यांच्याहस्ते कलश स्थाप ...
हिंगणघाटसह पीडितेच्या गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहोचले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. गावातील नागरिकांना पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तोपर्यंत नागपूर येथून पीडितेचे पार्थिव निघायचे होते. ...
Hinganghat Burn Case : आज सकाळी प्राणज्योत मालवलेल्या हिंगणघाट जळीत प्रकरणातील प्राध्यापिकेवर संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...