आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ने अद्याप जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च केलेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत हा निधी त्वरीत खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आ ...
मेडिकल चौक व मुख्य मार्गाच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अतिक्रमण धारक व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आला. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारी ...
वर्धा-आर्वी मार्गाचे रुंदीरकरण व सिमेंटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी तळेगाव (रघुजी) भागातील त्रिनेव्हा कंपनीच्या डेऱ्यातून बांधकाम साहित्याचा पुरवठा केला जातो. याच कंपनीच्या माध्यमातून टेकडी परिसर पोखरला जात आहे. त्यासाठी वेळोवेळी बारूदचा व ...
प्रत्येकाने मैदानावर गेले पाहिजे, ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन होणे आजची गरज झाली आहे, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी व्यक्त केले. उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन ई ...
महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाच ...
कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली. केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. ...
आर्वीची कापूस बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे. आर्वी परिसरात ११ च्यावरती जिनिंग प्रेसिंग असून यात विकल्या जाणाऱ्या सर्व कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर विक्रीसाठी पाठविल्या जातात. भारतातील कापूस खरेदी करणारा चीन हा प्रमुख देश आहे. दरवर्षी भार ...
चराई क्षेत्राचा अभाव ढेप सरकीचे वाढलेले भाव श्रम करणारे कमी व खर्र्चांवर आधारीत मिळत नसल्याने दुधाचे उत्पादन कमी झाले. तरीही रोहणा, बाई व बोथली येथे अनुक्रमे गाडगेबाबा दुग्ध सह संस्था, स्व. महादेव कुऱ्हाडे महिला प्रधान दुध सह. संस्था व श्रीकृष्ण दुग् ...