Uttar Pradesh Assembly By Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मिल्कीपूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली असून, येथे विजय मिळवण्यासाठी खास रणनीती आखली आहे. ...
एका चार वर्षांच्या मुलीने आपल्या ७४ वर्षीय वडिलांना मुखाग्नी दिला आहे. पप्पांना काय झालं आहे, पप्पा कुठे गेले? असे प्रश्न चिमुकली विचारत होती. मात्र तिच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. ...
Uttar Pradesh Encounter: उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात सोमवारी हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस आणि दुचाकीचोरांमध्ये झालेल्या चकमकीची पोलखोल झाली आहे. अमरोहा कोर्टाने पोलिसांनी केलेल्या चकमकीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...
कांवड यात्रा मार्गांवर दुकानाचे नाव आणि दुकानदाराचे नाव लिहिण्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला आता भाजपचे सहकारी पक्षच विरोध दर्शवू लागले आहेत. ...
"या आदेशात, सर्व दुकाने आणि हातगाड्यांवर आपली नावे लिहावीत, जेणेकरून कोणत्या दुकानातून सामान खरेदी करत आहोत? हे कांवड यात्रेकरूंना समजेल, असे म्हणण्यात आले आहे." ...