वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Uttar Pradesh (Marathi News) Amethi Murder case: अमेठीमधील दलित शिक्षक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चंदन वर्मा याला अखेर उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफने बेड्या ठोकल्या आहेत. या हत्याकांडानंतर चंदन वर्मा हा फरार होता. ...
बऱ्याच जणांचे स्वप्न उद्योगधंद्यात उतरण्याचे असते, मात्र काही मोजकेच व्यवसाय करण्याचं धाडस करतात आणि त्यात यशस्वीही होतात. ...
चंदन वर्माच्या व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...
नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कट रचून आधी लग्न केलं आणि नंतर विम्याचे पैसे हडपण्यासाठी पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. ...
फी न भरल्यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कडक उन्हात त्यांना शाळेच्या गेटबाहेर बसून ठेवलं. ...
सनातन रक्षक दलाने केले आंदोलन, आणखी काही मूर्ती हलविण्याची शक्यता ...
भरत आपल्या घरातून जेवून बाईकवरून निघाला होता. मात्र २.३० नंतर त्याचा फोन बंद झाला. अडीचच्याच सुमारास भरत शेवटचा सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. ...
मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजचा एमएस विद्यार्थी डॉ. कार्तिकेय श्रीवास्तव याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ...
देशातील जनता जागी झाली आहे. त्याचे उत्तर लोकसभेला दिले आहे. भाजपा प्रत्येक स्तरावर अपयशी ठरली आहे असं त्यांनी म्हटलं. ...
नसरल्लाहच्या मृत्यूवर शिया समाजातील हजारो महिला आणि मुलेही सहभागी झाले होते. यावेळी मौलाना यांनी इस्त्रायली पंतप्रधानांवर निशाणा साधला. ...