वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Uttar Pradesh (Marathi News) संभल हिंसाचाराच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली होती. दरम्यान, नाल्यांची तपासणी केली असता, पथकाला पाकिस्तानी शस्त्रास्त्र कारखान्यात तयार झालेले शेल्स (काडतूस कवच) आढळून आले. ...
३५ वर्षीय महिलेला रविवारी एकदा, दोनदा नव्हे तर आठव्यांदा साप चावला. ...
Taj Mahal Gets Hoax Bomb Threat: आग्रा पोलिस सध्या मेल कुठून आला याचा तपास करत आहेत. ...
एका अकाउंटंटचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या दिवशी अकाउंटंटने लाच घेतली तो दिवस त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. ...
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून त्याने चौकशीत हत्येमागचं कारण सांगितले आहे. ...
संभलचे माजी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांच्या दबावामुळे येथील पूजा थांबवण्यात आल्याचा दावाही शलभामणी यांनी केला आहे... ...
एका महिलेने आपल्या निष्पाप मुलीला टेरेसवरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Uttar Pradesh Train Accident: अनेकदा सोबत असलेल्या व्यक्तींसोबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना वाचवण्याच्या नादात सोबतची माणसंही दुर्घटनेची शिकार होतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील पीलिभीत येथे घडली आहे. ...
मुलाच्या कुटुंबीयांकडे आरोपीने खंडणी मागितली होती. पण कुटुंबीय खंडणी देण्यास असमर्थ ठरले. ...
उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात सैफई मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत डॉक्टरसह ५ जणांचा मृत्यू झाला. ...