लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

औरंगाबादमध्ये ‘जीपीएफ’साठी शिक्षकांची अधिकार्‍यांकडूनच अडवणूक - Marathi News | In Aurangabad, the teachers facing administrative hurdeles for jpf money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये ‘जीपीएफ’साठी शिक्षकांची अधिकार्‍यांकडूनच अडवणूक

भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली रक्कम काढण्यासाठी शिक्षकांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.  ...

मालकीच्या जागा विकसित करण्याचा बीड जिल्हा परिषदेचा ठराव - Marathi News | Beed Zilla Parishad's resolution to develop the ownership of the land | Latest beed News at Lokmat.com

बीड :मालकीच्या जागा विकसित करण्याचा बीड जिल्हा परिषदेचा ठराव

जिल्हा परिषदेच्या मालकी हक्कातील जागा जि. प. कडेच राहाव्यात, ती जागा बीओटी तत्वावर विकसित करावी असा ठराव गुरुवारी जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. ...

परभणीत संवाद कार्यशाळेचे ढिसाळ नियोजन; अपु-या आसन व्यवस्थेने शिक्षकांची तारांबळ - Marathi News | undisciplined planning of Sanwad Worshop at Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत संवाद कार्यशाळेचे ढिसाळ नियोजन; अपु-या आसन व्यवस्थेने शिक्षकांची तारांबळ

'शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या संवाद कार्यशाळेत पुरेसी आसन व्यवस्था नसल्याने अनेक शिक्षकांना सभागृहाबाहेरच थांबावे लागले. परिण ...

नागपूर जिल्ह्यातील फिरत्या आरोग्य केंद्राला मिळणार स्थायी निवारा - Marathi News | Permanent Shelter will get to mobile health center of Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील फिरत्या आरोग्य केंद्राला मिळणार स्थायी निवारा

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने फिरते आरोग्य पथक कार्यरत आहे. जिल्हा परिषदेच्या नाविन्यपुर्ण योजनेंतर्गत या पथकासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आ ...

वाशिम : हगणदरीमुक्तीत अडथळा ठरणा-या ग्रामसेवकांवर कारवाईची ‘टांगती तलवार’! - Marathi News | Washim: 'hanging sword' to take action against Gram Sevaks who are facing hurdi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : हगणदरीमुक्तीत अडथळा ठरणा-या ग्रामसेवकांवर कारवाईची ‘टांगती तलवार’!

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय उभारण्याच्या बाबतीत वाशिम तालुका हा सर्वांत पिछाडीवर असून या मोहिमेत अडथळा ठरू पाहणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्त पियुश सिंह यांनी दिले.  ...

उपस्थिती नसेल तर अ‍ॅक्शन घेणार; बीड जि.प.च्या सीईओंचा पहिल्याच दिवशी दणका - Marathi News | Action will take place if not present; Baid ZP CEO Danka on the very first day | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपस्थिती नसेल तर अ‍ॅक्शन घेणार; बीड जि.प.च्या सीईओंचा पहिल्याच दिवशी दणका

जिल्हा परिषदेत आज रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट केली. यावेळी गैरहजर राहणार्‍या तब्बल २१ कर्मचार्‍यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. ...

हिंगोलीत पालांवरील शाळाबाहेरच्या मुलांना जिल्हा परिषदेने दिले थेट प्रवेश - Marathi News |  Parent children are directly enrolled in school | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पालांवरील शाळाबाहेरच्या मुलांना जिल्हा परिषदेने दिले थेट प्रवेश

सर्व शिक्षा अभियान, समता कक्ष अंतर्गत शिक्षण विभागातर्फे ६ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरालगत तसेच ग्रामीण परिसरात शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी पालांवरील शाळाबाह्य आढळुन आलेल्या १५ बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश देण्यात आला. ...

अकोला जिल्ह्यातील साडेचार लाख मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळी - Marathi News | pills will be given to four and a half lakh boys and girls in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील साडेचार लाख मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळी

अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण व शहर भाग मिळून एकून ४ लाख ४७ हजार ५४५ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीस्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आह ...