येथील जिल्हा नियोजन समितीच्या १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीचा अनुपालन अहवाल तब्बल ९ महिन्यानंतर १५ सप्टेंबर रोजी झालेलेल्या बैठकीत सदस्यांना देण्यात आला़ या अहवालात अनेक ठिकाणी प्रश्न एक तर उत्तर दुसरेच लेखी स्वरुपात देण्यात आले असले तरी या मजेशीर ...
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली. ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सन २०१७-१८ या वर्षात योजना राबविण्यात शंभर टक्के यश मिळविले, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली अशोक कलोडे यांनी दिली आहे. ...
जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग विविध कारणांनी चांगलाच गाजत आहे. प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह माजी मुख्याध्यापकाची चौकशी प्रक्रिया संथ गतीने सुरु असल्याने शंकांना पेव फुटले आहे. ...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्वच गावातून उंदड प्रतिसाद मिळाला आहे. नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेनेच आपल्या भागातील जलसाठे स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र यानिमित्ताने ...
वैयक्तिक स्वच्छता व्यक्ती पाळते, आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो, मात्र परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, .... ...
कल्याण शहरापासून गोवेली लांब आहे. याशिवाय तेथे पोहोचण्यासाठी वाहनांचा देखील अभाव आहे. कल्याण - अहमदनगर महामार्गावर असलेल्या या गोवेली आहे. या गावाला जाण्यासाठी वाहतूक कोंडी जीव घेणी आहे. यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या ग्रामस्थाला या कालार्यालयात जाणे ...