प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्मान भारत योजनेचे काम बीड जिल्ह्यात अतीशय खराब असल्याचे समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन नाव नोंदणी व कार्ड वाटप करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्रही काढल आहे. मागील दहा महिन्यात केवळ २३ टक ...
ठाणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नोव्हेंबरपासून रखडलेल्या मानधनासाठी व प्रशासनाच्या ... ...
एक-दोन निवडणुकीत आम्हाला अपयश आले असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात येणाºया निवडणुकांत जिल्ह्यातील विखे पॅटर्न दाखवून देऊ, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला. ...
येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जानवारी रोजी होत असून जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा राखण्यासाठी भाजपने ताकद लावली असलीतरी राज्यातील सत्ताबदलामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्टवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड यांना संधी मिळाल्याने चांदवड तालुक्यात व दुगाव जिल्हापरिषद गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. ...
नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला. ...
ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्या ...
काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध ...