लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राहु-चंद्राचा ग्रहण योग: ५ राशींना यश, परदेशी जाण्याची संधी; ३ राशींनी राहावे अखंड सावधान! - Marathi News | chandra and rahu grahan yoga july 2024 these 5 zodiac signs get success and 3 zodiac signs may face difficulties | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु-चंद्राचा ग्रहण योग: ५ राशींना यश, परदेशी जाण्याची संधी; ३ राशींनी राहावे अखंड सावधान!

ग्रहण योगासह अन्य काही शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

राहु-शनी-सूर्याचा अद्भूत योग: ३ राशींना उत्तम काळ, मोठा लाभ; ४ राशींना संमिश्र, सतर्क राहा - Marathi News | surya shani and rahu samsaptak shadashtak yoga august 2024 know about these 3 zodiac signs get benefits and 4 zodiac signs may face problems | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु-शनी-सूर्याचा अद्भूत योग: ३ राशींना उत्तम काळ, मोठा लाभ; ४ राशींना संमिश्र, सतर्क राहा

सूर्य, शनी आणि राहु यांचे जुळून येणारे योग विशेष मानले जात असून, कोणाला लाभ आणि कोणाला सतर्क राहण्याचा काळ असेल? जाणून घ्या... ...

मंगळाचा शुक्र नक्षत्रात प्रवेश: ६ राशींना मंगलमय, भाग्योदय; पद-पैसा वाढ, सर्वाधिक लाभ! - Marathi News | mangal rohini nakshatra gochar july 2024 know about these 6 zodiac signs get best success benefits in money job career business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचा शुक्र नक्षत्रात प्रवेश: ६ राशींना मंगलमय, भाग्योदय; पद-पैसा वाढ, सर्वाधिक लाभ!

शुक्राच्या राशीत असलेला मंगळ आता शुक्राच्या नक्षत्रातही प्रवेश करणार आहे. कोणत्या राशी लकी ठरू शकतील? जाणून घ्या... ...

पंचक योग: ४ राशींना शुभ-सौभाग्य काळ, अनपेक्षित धनलाभ; आत्मनिर्भर व्हा, अतिउत्साह टाळा! - Marathi News | weekly horoscope 21 july 2024 to 27 july 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पंचक योग: ४ राशींना शुभ-सौभाग्य काळ, अनपेक्षित धनलाभ; आत्मनिर्भर व्हा, अतिउत्साह टाळा!

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल आठवडाभराचा कालावधी? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

चातुर्मासात गजकेसरी योग: ८ राशींना कामात यश, अनेक फायदे; सुवर्ण संधी, लाभाचा सर्वोत्तम काळ! - Marathi News | gajkesari yoga in chaturmas july 2024 know about these 8 zodiac signs get positivity success in job career business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासात गजकेसरी योग: ८ राशींना कामात यश, अनेक फायदे; सुवर्ण संधी, लाभाचा सर्वोत्तम काळ!

चातुर्मास सुरू असून, गजकेसरी योगासह जुळून आलेल्या शुभ योगांचा सर्वोत्तम लाभ काही राशींना मिळू शकतो, असे म्हटले जाते. जाणून घ्या... ...

अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार! - Marathi News | 8 auspicious yoga on guru purnima 2024 these 9 zodiac signs get guru blessings and many benefits success prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार!

गुरुपौर्णिमेला आठ विविध प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. या योगात केलेले गुरुपूजन पुण्य फलदायी मानले गेले आहे. कोणत्या भाग्यवान राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...

सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ! - Marathi News | surya and chandra navpancham yoga july 2024 these 8 zodiac signs get positivity and blessings of dattaguru swami samarth maharaj | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ!

चातुर्मासाला सुरुवात झाली असून, पहिल्या गुरुवारी विशेष योग जुळून येत आहेत. दत्तगुरु स्वामींची कृपा कोणत्या राशींवर होऊ शकेल? जाणून घ्या... ...

बुधाचा सूर्य राशीत प्रवेश: ९ राशींना सर्वोत्तम संधी, अपार यश-प्रगती; दुपटीने लाभ, सुखाचा काळ! - Marathi News | mercury transit leo 2024 these 9 zodiac signs get positive impact of budha gochar in simha rashi july 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधाचा सूर्य राशीत प्रवेश: ९ राशींना सर्वोत्तम संधी, अपार यश-प्रगती; दुपटीने लाभ, सुखाचा काळ!

बुधाचा सूर्य राशीत होत असलेला प्रवेश शुभ प्रभाव वाढवणारा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...