लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
विषयच संपला! ‘या’ ४ राशीचे लोक असतात अत्यंत निष्ठावान; शब्द दिला की पाळणारच - Marathi News | know about these 4 zodiac signs people are very loyal and well known for promise to keep | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :विषयच संपला! ‘या’ ४ राशीचे लोक असतात अत्यंत निष्ठावान; शब्द दिला की पाळणारच

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण-दोष असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, असे म्हटलेलेच आहे. जाणून घ्या... ...

Jupiter in Pisces 2022: गुरुचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ; नोकरी अच्छे दिन, आर्थिकदृष्ट्या भरभराट - Marathi News | jupiter transit in pisces 2022 these 9 zodiac signs get job money career benefits guru gochar in meen rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ; नोकरी अच्छे दिन, आर्थिकदृष्ट्या भरभराट

Jupiter in Pisces 2022: गुरु मीन राशीत सुमारे १३ महिन्यांपर्यंत विराजमान असणार असून, याचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल? ते जाणून घ्या... ...

मंगळ-गुरु कुंभेत युती: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस; नोकरी, करिअरमध्ये उत्तम लाभ - Marathi News | mars and jupiter conjunction 2022 these 8 zodiac signs get benefits in career and job of mangal guru yuti in kumbha rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ-गुरु कुंभेत युती: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस; नोकरी, करिअरमध्ये उत्तम लाभ

शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत मंगळ आणि गुरुची युती नेमक्या कोणत्या राशींना अच्छे दिन असणारी ठरू शकेल? जाणून घ्या... ...

नशीबाच्या बाबतीत ‘या’ ४ राशीचे लोकं असतात भाग्यवान; कमी वयात कमावतात अपार यश अन् पैसा - Marathi News | know about these 4 zodiac signs people are very lucky in career earn money and achieve name fame in young age | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नशीबाच्या बाबतीत ‘या’ ४ राशीचे लोकं असतात भाग्यवान; कमी वयात कमावतात अपार यश अन् पैसा

परिश्रम आणि मेहनतीला नशीब आणि भाग्याची उत्तम साथ लाभली तर कमी वयात पैसा, नाव, पसिद्धी कमावता येऊ शकते, असे सांगितले जाते. ...

Saturn in Aquarius 2022: ३० वर्षांनी शनीचा कुंभ प्रवेश: ‘या’ ९ राशींवर धनदेवता कुबेराची कृपा; राजयोग अन् लाभच लाभ - Marathi News | after 30 years saturn transit in aquarius 2022 these 9 zodiac signs get dhan devta kuber blessings and benefits of shani in kumbh rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी शनीचा कुंभ प्रवेश: ‘या’ ९ राशींवर धनदेवता कुबेराची कृपा; राजयोग अन् लाभच लाभ

Saturn in Aquarius 2022: शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल? यामध्ये तुमची रास आहे का? जाणून घ्या... ...

Mars in Aquarius 2022: मंगळाचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी मंगलमय काळ, मिळतील अनेकविध लाभ - Marathi News | mars transit in aquarius 2022 these 5 zodiac signs could get best benefits of mangal gochar kumbh rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी मंगलमय काळ, मिळतील अनेकविध लाभ

Mars in Aquarius 2022: मंगळाचा कुंभ प्रवेश महत्त्वाचा मानला गेला असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Eclipse 2022 Astrology: १५ दिवसांत २ ग्रहणे: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिकदृष्ट्या फायदा; नोकरीत लाभ - Marathi News | solar and lunar eclipse 2022 these 5 zodiac signs get benefits in money job career of surya and chandra grahan 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१५ दिवसांत २ ग्रहणे: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना करिअर, आर्थिकदृष्ट्या फायदा; नोकरीत लाभ

Eclipse 2022 Astrology: सन २०२२ मधील पहिल्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तीवर पडू शकतो. जाणून घ्या, डिटेल्स... ...

मेरी मर्जी! ‘या’ ४ राशीच्या व्यक्ती असतात मनमौजी; ठरवलेली गोष्ट पूर्ण करतातच, मिळते अपार यश - Marathi News | know about these 4 zodiac signs are does every work as per to their will and gets better success | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मेरी मर्जी! ‘या’ ४ राशीच्या व्यक्ती असतात मनमौजी; ठरवलेली गोष्ट पूर्ण करतातच, मिळते अपार यश

तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अशा व्यक्ती पाहायला मिळतात का? जाणून घ्या... ...