लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
लाभाचे २०२३: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात मिळेल अपार यश; कमाई वाढेल, नफा होईल! - Marathi News | know about these 5 zodiac signs lucky get success in career and benefits in money business in year 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :लाभाचे २०२३: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात मिळेल अपार यश; कमाई वाढेल, नफा होईल!

आर्थिक आघाडी, करिअर आणि नोकरीबाबत या राशीच्या व्यक्तींची भरभराट होऊन घवघवीत यश मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2022; अचानक धनलाभ होईल, नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 10 December 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : अचानक धनलाभ होईल, नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२३ ला ‘या’ ४ राशींना राहु काळ! राहावे सतर्क, सावधान; वक्री चलनाचा पडेल प्रतिकूल प्रभाव! - Marathi News | rahu retrograde 2023 know about these 4 zodiac signs may face problem of rahu vakri in 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२३ ला ‘या’ ४ राशींना राहु काळ! राहावे सतर्क, सावधान; वक्री चलनाचा पडेल प्रतिकूल प्रभाव!

पुढील वर्षात होणारे राहुचे राशीपरिवर्तन काही राशींना फारसे अनुकूल नाही, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य- 9 डिसेंबर 2022 : आज आनंदप्राप्ती होईल, मित्रासह एखाद्या प्रवासास जाल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope- 9th December 2022 : You will get happiness today, you will go on a journey with a friend. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- 9 डिसेंबर 2022 : आज आनंदप्राप्ती होईल, मित्रासह एखाद्या प्रवासास जाल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

धनु संक्रांती: सूर्य गोचराचा ‘या’ ६ राशींना भरघोस फायदा; भाग्योदयासह यश, प्रगतीचा तेजोमय काळ! - Marathi News | dhanu sankranti 2022 surya gochar in dhanu rashi 2022 these 6 zodiac signs lucky and get prosperity of sun transit in sagittarius 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनु संक्रांती: सूर्य गोचराचा ‘या’ ६ राशींना भरघोस फायदा; भाग्योदयासह यश, प्रगतीचा तेजोमय काळ!

सूर्य आणि गुरु मित्र ग्रह मानले जात असून, धनु संक्रांती अनेक राशींना लाभाची ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 8 डिसेंबर 2022, या राशींना आज स्त्री वर्गाकडून लाभ, वरिष्ठांची मर्जी राहिल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - December 8, 2022, these zodiac signs will benefit from women today, seniors will favor them. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 8 डिसेंबर 2022: या राशींना आज स्त्री वर्गाकडून लाभ, वरिष्ठांची मर्जी राहिल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२३ मध्ये शनीचा ३ मोठ्या नक्षत्रांत प्रवेश! ‘या’ ४ राशींना वरदान, धनलाभ; ४ राशींना संमिश्र काळ - Marathi News | shani nakshatra gochar in 2023 these 4 zodiac signs can get money and other 4 may face problem in saturn transit constellation 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२३ मध्ये शनीचा ३ मोठ्या नक्षत्रांत प्रवेश! ‘या’ ४ राशींना वरदान, धनलाभ; ४ राशींना संमिश्र काळ

२०२३ ला शनी राहु आणि मंगळाच्या नक्षत्रांमध्ये प्रवेश करणार असून, याचा काही राशींना उत्तम फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य-७ डिसेंबर २०२२ : हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - December 7, 2022 : Sweetness in relationship with partner will remain | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ७ डिसेंबर २०२२ : हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...