लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२२: बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही - Marathi News | Today's Horoscope, December 23, 2022: Be restrained in speech so that disaster does not occur | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२२: बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Shukra gochar 2022: येत्या काळात शुक्र 'या' चार राशींसाठी ठरणार वक्री, विशेष काळजी घ्या! - Marathi News | astrology-grah-nakshatra-venus-transit-in-capricorn-on-29-december-will-bring-problems-in-these-4-zodiac-sign-life-in-new-year-shukra-gochar-prabhav | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :येत्या काळात शुक्र 'या' चार राशींसाठी ठरणार वक्री, विशेष काळजी घ्या!

२९ डिसेंबर रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. ...

२०२३ ला ‘या’ राशीची साडेसाती सुरु; शनी कृपेसाठी ५ कामे अवश्य करा, प्रतिकूल प्रभाव कमी होईल! - Marathi News | saturn transit in aquarius 2023 these 5 zodiac signs have sade sati dhaiya effect of shani gochar kumbh rashi 2023 know about shani remedies | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२३ ला ‘या’ राशीची साडेसाती सुरु; शनी कृपेसाठी ५ कामे अवश्य करा, प्रतिकूल प्रभाव कमी होईल!

अवघ्या काही दिवसांत गुरुचे स्वामित्व असलेल्या राशीची साडेसाती सुरू होणार आहे. साडेसाती काळात नेमके काय करावे? काही उपाय, जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२२: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचा दिवस; मान-सन्मान, नोकरीत लाभ - Marathi News | today daily horoscope 22 december 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचा दिवस; नोकरीत लाभ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ डिसेंबर २०२२: ‘या’ ८ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस, प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | today daily horoscope 21 december 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ८ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस, प्रतिष्ठा वाढेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

या राशीच्या लोकांवर हनुमानजी येऊ देत नाहीत कुठलंही संकट; नेहमीच असतात पाठीशी - Marathi News | Hanuman ji's favourite zodiac sign these people have bajrangbali grace always | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :या राशीच्या लोकांवर हनुमानजी येऊ देत नाहीत कुठलंही संकट; नेहमीच असतात पाठीशी

Hanuman ji's favourite zodiac sign : ज्योतिष शास्त्रात अशा चार राशी आहेत, ज्यांवर हनुमानजींची विशेष कृपादृष्टी असते. ...

२०२२ चा शेवट होणार गोड! ३ ग्रहांचा संयोग, ‘या’ ४ राशींना सुफळ; नवीन वर्षातही शुभ-लाभ! - Marathi News | sun mercury venus in sagittarius 2022 budhaditya lakshmi narayan trigrahi yoga beneficial to these 4 zodiac signs of surya budh shukra yuti yoga in dhanu rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२२ चा शेवट होणार गोड! ३ ग्रहांचा संयोग, ‘या’ ४ राशींना सुफळ; नवीन वर्षातही शुभ-लाभ!

गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत जुळून आलेले अद्भूत शुभ योग काही राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकतात. जाणून घ्या... ...

Rahu 2023: नव्या वर्षात या 5 राशीच्या लोकांना अधिक त्रास देणार राहु, तूळ राशीसह यांना रहावे लागेल सावध! - Marathi News | Rahu 2023 Rahu will give more trouble to these 5 zodiac signs in the new year, Libra and others have to be careful | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नव्या वर्षात या 5 राशीच्या लोकांना अधिक त्रास देणार राहु, तूळ राशीसह यांना रहावे लागेल सावध!

2023 मध्ये राहुची चाल कशी असेल? यावर दृष्टी टाकली असता, 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहु मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत असेल. यानंतर तो मेष मधून देव गुरुच्या मीन राशीत जाईल. ...