लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे - Marathi News | Today Daily Horoscope 6 octobar Dignity in social sphere for aries | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल - Marathi News | today daily horoscope 5 october Know how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी! - Marathi News | shani gochar in rahu nakshatra 2024 these 6 zodiac signs get money benefits and positive impact | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!

शनी आणि राहु दोन महत्त्वाचे ग्रह असून, नक्षत्रातील गोचर कोणत्या राशींना अनुकूल सकारात्मकता देणारे ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल - Marathi News | navratri 2024 puja vidhi of nav durga devi as per your zodiac signs navratri utsav 2024 according rashi devi puja in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

Navratri 2024: नवरात्रोत्सवात राशीनुसार नवदुर्गा देवीचे पूजन करून नैवेद्य अर्पण करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी - Marathi News | today daily horoscope 3 october Know how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल! - Marathi News | guru vakri and shani nakshatra gochar navratri 2024 know about these 8 zodiac signs lucky get power prosperity profit nav durga and lakshmi blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!

Navratri 2024: गुंतवणुकीतून चांगला परतावा, बोनस, प्रमोशन संधी यांसह कोणत्या राशींना आगामी काळ सर्वोत्तम फलदायक ठरू शकतो? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक - Marathi News | today daily horoscope 2 october Today is financially and professionally beneficial | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा - Marathi News | navgrah chalisa recite chant this most impactful stotra and get auspicious prosperity | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा

Navgraha Chalisa: ग्रहदोष दूर करण्यासाठी तसेच नवग्रहांचा लाभ मिळण्यासाठी हे स्तोत्र नक्की म्हणावे, असे सांगितले जाते. ...