लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६

Zilla Parishad Election Result 2026 News in Marathi | जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Zilla parishad election, Latest Marathi News

Kolhapur ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल, आजअखेर किती अर्ज वितरित झाले..वाचा - Marathi News | 42 nomination papers filed for Kolhapur Zilla Parishad and 43 for Panchayat Samiti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल, आजअखेर किती अर्ज वितरित झाले..वाचा

सोमवारी राधानगरीत सर्वाधिक अर्ज ...

अजित पवारांना आणखी एक धक्का! मंत्र्यांच्या सभा गाजविणाऱ्या रणरागिणीला उमेदवारी नाकारली, एकटी लढणार... - Marathi News | Another setback for Ajit Pawar! Sheetal Pharakate NCP Rebel, who used to make ministers' meetings a roar, denied candidacy in ZP Election Kolhapur, will contest alone... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना आणखी एक धक्का! मंत्र्यांच्या सभा गाजविणाऱ्या रणरागिणीला उमेदवारी नाकारली, एकटी लढणार...

Sheetal Pharakate NCP Rebel : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शीतल फराकटे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Kolhapur ZP Election: कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महायुती, आघाडीतही गोंधळ; बहुरंगी लढती होणार  - Marathi News | Seat distribution dilemma between Mahayuti and Mahavikas Aghadi in Kolhapur Zilla Parishad, Panchayat Samiti elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election: कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महायुती, आघाडीतही गोंधळ; बहुरंगी लढती होणार 

जागा वाटपाचा पेच अर्ज माघारीपर्यंत सुरू राहणार असल्याची चिन्हे ...

Zilla Parishad Election: मावळ तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार)ची जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी यादी जाहीर - Marathi News | Nationalist Congress Party (Ajit Pawar) Zilla Parishad and Panchayat Samiti candidacy list announced in Maval taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार)ची जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी यादी जाहीर

वडगाव येथील पोटोबा महाराज मंदिर येथून मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार  ...

Zilla Parishad Election : निवडणुकांची रणधुमाळी सुरू; राजीनामा, पक्षप्रवेश अन् नाराजांची समजूत काढण्यात गेला दिवस - Marathi News | Zilla Parishad Election Days spent in resignations, party memberships, and appeasing the disgruntled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकांची रणधुमाळी सुरू; राजीनामा, पक्षप्रवेश अन् नाराजांची समजूत काढण्यात गेला दिवस

भाजपनेही शिंदेसेनेबरोबर संधान साधत जागांसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. सोमवार दिवस राजीनामा, पक्षप्रवेश, नाराजांची समजूत काढण्यामध्येच गेला. ...

Zilla Parishad Election : चाकणमध्ये भाजपला फटका, राष्ट्रवादीला बळ; एक तपानंतर शरद बुट्टे पाटील यांची राष्ट्रवादीत घरवापसी - Marathi News | Zilla Parishad Election A blow to BJP, after a penance, Sharad Butte Patil joins NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये भाजपला फटका, राष्ट्रवादीला बळ; एक तपानंतर शरद बुट्टे पाटील यांची राष्ट्रवादीत घरवापसी

एक तपानंतर पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वराळे (ता.खेड) येथे जाहीर प्रवेश केला आहे. ...

Zilla Parishad Election : अजितदादांना मोठा धक्का! राष्ट्रवादीने झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम, भाजपच्या वाटेवर - Marathi News | Pune Zilla Parishad Election Big blow to Ajitdada! As soon as NCP rejected his candidacy for ZP, former MLA's son said goodbye, on the path of BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांना मोठा धक्का! राष्ट्रवादीने झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम

राजेंद्र गावडे हे अजित पवार आणि विशेषतः दिलीप वळसे पाटील यांच्याशी एकनिष्ठ मानले जात होते. ...

Zilla Parishad Election :जुन्नरमध्ये सत्तासमीकरण ठरले; राष्ट्रवादीची ताकद एकवटली; घड्याळावरच लढणार जि. प.–पं. स. निवडणूक - Marathi News | Zilla Parishad Election Nationalists united in Junnar; Will contest Zilla Parishad-Panchayat Samiti elections on the clock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमध्ये सत्तासमीकरण ठरले; राष्ट्रवादीची ताकद एकवटली; घड्याळावरच लढणार जि. प.–पं. स. निवडणूक

राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) यांची आघाडी; खासदार अमोल कोल्हेंची घोषणा ...