आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
योगी आदित्यनाथ FOLLOW Yogi adityanath, Latest Marathi News
योगी सरकारच्या गेल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ८ हजार ४७२ एन्काऊंटरच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ...
आता दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला Bullet Train नेण्याची योजना आखली जात आहे. ...
मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निशाणा साधला असून उत्तर प्रदेशला 'बेलगाम प्रदेश' असे म्हटले आहे. ...
सीएम योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पक्षाच्या आयटी सेलच्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, त्यामुळे यावरही लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला तयार राहावे लागेल. ...
Major Dhyan Chand Khel Ratna : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांच्या या घोषनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे. ...
ayodhya ram temple : भव्य राम मंदिराचा पाया 44 थरांमध्ये बांधला जाणार आहे, त्यापैकी 25 थर पूर्ण झाले आहेत. ...
Uttar Pradsh Yogi Government: यावेळेस योगी सरकार शहराचे नाही तर एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याच्या विचारात आहे. ...
Ram Mandir: शेकडो वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. या राम मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे. ...