अवनी वाघिणीला मारणारा शिकारी नवाब याच्याविरोधात देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. मात्र असे असले तरी त्याच नवाबचा राळेगाव तालुक्यातील गावक-यांकडून संयुक्त सत्कार केला जाणार आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील १३ निरपराध नागरिकांचा बळी घेतलेल्या व नरभक्षक झालेल्या टी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार व एनटीसीए च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेले होते. ...
आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान ...
आॅनलाईन तिकीट बुक करून बिनधास्त झालेल्या एका एसटी बस प्रवाशाला चांगलाच फटका बसला. चंद्रपूरसाठी यवतमाळ येथून बुकिंग करण्यात आले. गुरूवारी सकाळी ७.४५ वाजता घुग्गुस मार्गे चंद्रपूर जाणारी एसटी बसफेरी रद्द झाली. ...
पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदींनी आर्णीत येऊन २१ आश्वासने दिली. त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. उलट येथील एमआयडीसी, निम्न पैनगंगा प्रकल्प या कामांवर ‘काँग्रेसचे प्रकल्प’ म्हणून आता राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप माजी मंत्री अॅड. ...
परदेशात पर्यटनासाठी जाणाºया नवदाम्पत्याचा बेत हुकविणा-या सहल कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. चुकीची माहिती भरल्याने व्हिसा रद्द झाल्यामुळे या दाम्पत्याला परदेशी सहलीचा आनंद उपभोगता आला नाही. ...