Vidarbha Weather Update : विदर्भात आषाढसरींनी अखेर जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांत संततधार पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर (Vida ...