नांदुरा : मुंबईला कामासाठी जाणारे दोन युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली . ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराच्या आशेने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. मात्र येथील अनेक विभागात आलेल्या रुग्णांचा भ्रमनिरास होतो. बुधवारी एक्स-रे विभागासमोर रुग्णांची मोठी रांग लागली होती. मात्र या विभागात तंत् ...
जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणारे भाजपा नेते, यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...
भारतात अत्यंत दुर्मीळ असणारा, उत्तर रशिया व सैबेरियातच आढळणारा करडा तुतवार हा देखणा पक्षी यवतमाळात आढळला. येथून जवळच असलेल्या जामवाडी तलावावर त्याची नोंद घेण्यात आली. ...