लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल - Marathi News | Yavatmal is the best in the field of silk farming | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल

१७२५ शेतकऱ्यांची नोंदणी; २ हजार हेक्टरवर होणार तुतीची लागवड ...

जनावरांची तस्करी करणाऱ्या ९ जणांना ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Police took possession of 9 accuses who were doing cattle smuggling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जनावरांची तस्करी करणाऱ्या ९ जणांना ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात 

ग्रामस्थांनी चोरट्यांना घराबाहेर काढून पोलीस ठाण्यात चोप देत आणले ...

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने केली आत्महत्या  - Marathi News | Suicide by the accused in the custody of the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने केली आत्महत्या 

चोरीच्या संशयावरून पोलिसांनी घेतले होते बबन पवारला ताब्यात  ...

यवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन  - Marathi News | 92th All India Marathi Sahitya Sammelan will be organized in Yavatmal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवतमाळला होणार ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

यंदाचे साहित्य संमेलन हे विदर्भातच होणार हे जवळपास निश्चित झाले होते. केवळ स्थळावर अद्याप निर्णय झालेला नव्हता. ...

मुलांशी बोला, त्यांना बोलते करा आणि बोलतच राहा - Marathi News | Talk to children, talk to them and keep talking | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलांशी बोला, त्यांना बोलते करा आणि बोलतच राहा

शरीरात होणारे बदल, त्याबाबत मुला-मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरे पालकांनी दिली पाहिजे. मुळात लैंगिकतेविषयी कोणताही प्रश्न विचारताना मुलांना भीती वाटू नये, याची काळजी पालकांनीच घेतली पाहिजे. ...

Maharashtra Bandh: ज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला... मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य - Marathi News | Maratha Reservation protesters feed public who trapped on road due to agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh: ज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला... मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्यावर बसली पंगत ...

नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान यवतमाळला - Marathi News | Yavatmal is the first point of river rejuvenation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान यवतमाळला

रॅली फॉर रिव्हरअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. ...

यवतमाळ ‘मेडिकल’मध्ये शवविच्छेदनगृहाचा गोवा पॅटर्न - Marathi News | Goa pattern of post mortem in Yavatmal Medical College | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ ‘मेडिकल’मध्ये शवविच्छेदनगृहाचा गोवा पॅटर्न

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाची स्वतंत्र नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी गोवा येथील इमारतीच्या संकल्पनेचा आधार घेतला जाणार आहे. येथील कामाची गती वाढण्यासाठी अत्याधुनिका यंत्रणेचा उपयोग केला जाणार आहे. ...