कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जगदंबा माता यात्रा महोत्सव उत्साहात करण्यात आला. गाजलेल्या मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवार व मंगळवारी वजनी गटात कुस्त्यांची दंगल झाली. ...
पाच दिवसांच्या कुस्ती स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावताना एक औपचारिकता दिसून येत होती. कुठल्याच कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद या पक्षाच्या नेत्यांनी दिला नसल्याने या बाबत उलट चर्चेला उधाण आले आहे. ...
ज्या क्षणी पंचांनी शेवटची अर्थात महाराष्ट्र कुस्ती किताबासाठीच्या लढीची घोषणा केली अन् संयोजक तथा स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गादी गट मैदान क्रमांक दोनचा ताबा घेतला ...