कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
महाराष्ट्रातील कुस्ती आणि कुस्तीपटू यांना आता 'अच्छे दिन' आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. राहुल आवारे याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यानंतर तर महाराष्ट्रातील कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत. ...
कुस्ती व वेटलिफ्टिंग या खेळांच्या वजनी गटांमध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल केले आहेत. त्यानुसारच तालुका ते राज्यस्तरावरील स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे १४ वर्षांखालील वजनगटात दोन जादा वजनगटांची भर पडली आहे. त्यामु ...
Asian Games 2018: इंडोनेशियामधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाताना भारतीयांना सर्वात जास्त अपेक्षा होती ती कुस्ती या खेळात. कारण भारताच्या कुस्ती दलामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता. ...
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. ...
Asian Games 2018: भारताला कुस्तीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या विनेश फोगाटचा साखरपुडा झाला. जकार्तावरून मायदेशी परतल्यानंतर विमानतळाच्या पार्किंगमध्ये प्रेमी सोमवीर राठीने तिला अंगठी घातली. ...