लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

एकीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्या बहिणींनी गमावला जीव; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | One went to rescue and two fellow sisters lost their lives Unfortunate death by drowning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्या बहिणींनी गमावला जीव; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

दोन्ही बहिणी वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईवरून मंचरला आल्या होत्या ...

अतिक्रमण काढताना वृद्धेने घेतले पेटवून, मिरजेतील धक्कादायक प्रकार; महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | While removing the encroachment the old woman took it on fire in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अतिक्रमण काढताना वृद्धेने घेतले पेटवून, मिरजेतील धक्कादायक प्रकार; महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल 

या घटनेमुळे महापालिका पथकाची धावपळ उडाली ...

सासऱ्याचे अनैतिक संबंध; अडसर ठरल्याने सुनेचा गळा आवळून खून, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Immoral relationship of father-in-law; Daughter-in-law strangulated to death due to obstruction, incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासऱ्याचे अनैतिक संबंध; अडसर ठरल्याने सुनेचा गळा आवळून खून, खेड तालुक्यातील घटना

दुर्दैवी गोष्ट म्हणजे सुनेचा सुनेचा गळा आवळताना ७ वर्षीय मुलीने समक्ष पाहिले ...

कारमधून रिल्स बनवण्याच्या नादात भीषण अपघात, भजन गायिकेसह २ महिलांचा मृत्यू - Marathi News | Horrific accident while making reels from car, 2 women including bhajan singer die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारमधून रिल्स बनवण्याच्या नादात भीषण अपघात, भजन गायिकेसह २ महिलांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अंजू, शशी आणि त्यांची आणखी एक सहकारी महिला सेक्टर ६ येथील साई मंदिरात आरतीसाठी गेल्या होत्या. ...

पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने सर्वांगावर वार करून खून - Marathi News | A shocking incident in Pune! Murder of lover by stabbing all over with knife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने सर्वांगावर वार करून खून

प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता ...

कर्वेनगर परिसरात बेफामपणे गाडी चालवणाऱ्या युवकाने महिलेला उडवलं; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू - Marathi News | A youth who was driving recklessly hit a woman in Karvenagar area Death of woman during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वेनगर परिसरात बेफामपणे गाडी चालवणाऱ्या युवकाने महिलेला उडवलं; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

कर्वेनगर परिसरात बेफामपणे, जोरजोरात कर्कश हॉर्न वाजवत गाड्या चालवणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे ...

मुलगा आहे की राक्षस! सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर - Marathi News | The boy is a monster! Mother's arm fractured for not paying Rs 20 for cigarettes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगा आहे की राक्षस! सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर

कामधंद्या न करणाऱ्या नराधम मुलाने आईकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले होते ...

आम्ही तुमची मालिका ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो; महिला कैद्यांशी संवाद साधताना अलका कुबल भावूक - Marathi News | We watch your serial Aai Majhi Kalubai everyday Alka Kubal emotional while interacting with women prisoners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही तुमची मालिका ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो; महिला कैद्यांशी संवाद साधताना अलका कुबल भावूक

अलका कुबल यांनी आपल्यातला मोठेपणा बाजूला ठेवून एका मोठ्या बहिणीच्या नात्याने सर्व भगिनींशी संवाद साधला ...