लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू - Marathi News | A 60 year old woman died in an accident at Nirvi in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

वाहनचालक पोलिसांना अपघाताची माहिती न देताच पळून गेला ...

छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ - Marathi News | Support of aai tourism policy to women entrepreneurs in Chhatrapati Sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती संभाजीनगरमधील महिला उद्योजिकांना 'आई' पर्यटन धोरणाचे पाठबळ

राज्यातून या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगर येथील महिला उद्योजिकांनी अधिक प्रस्ताव आले आहेत. ...

शोकांतिका : १२४ बसस्थानकांवर महिलांची कुचंबणा - Marathi News | Tragedy: Women squatting at 124 bus stops | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शोकांतिका : १२४ बसस्थानकांवर महिलांची कुचंबणा

प्रसाधनगृह अस्वच्छ : स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानातील वास्तव ...

लहान भावाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मोठ्या भावाकडून अत्याचार - Marathi News | A minor girl who went to complain about her younger brother was molested by her elder brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहान भावाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मोठ्या भावाकडून अत्याचार

१५ वर्षीय फिर्यादीवरून दोन भावांवर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या - Marathi News | They came as bridegrooms and took jewelery worth four lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या

चोरी करणाऱ्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत ...

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत - Marathi News | A 22 year old girl committed a fraud of 2 crores took goods from the company and did not pay | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

फसवणूक करणारी तरुणी मुळची तामिळनाडूमधील आहे ...

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने संपवलं जीवन; उरुळी देवाची येथील घटना - Marathi News | A young woman ends her life because her lover refuses to marry her This event of God Uruli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने संपवलं जीवन; उरुळी देवाची येथील घटना

तरुणाने ‘तुला काय करायचे ते कर किंवा कुठे जावून मर, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ असे बोलून तिला मानसिक त्रास दिला ...

‘प्रेमसंबंध तोडले तर ठार मारेन, स्वत:लाही संपवेन!’ तरुणाची धमकी - Marathi News | If you break the love relationship I will kill you too The young man threatened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘प्रेमसंबंध तोडले तर ठार मारेन, स्वत:लाही संपवेन!’ तरुणाची धमकी

धमकी देऊन तरुणीचे अश्लील फोटो मित्रांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...