लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

‘महालक्ष्मी सरस'मध्ये गृहिणींची विशेष हजेरी; खाद्यभ्रंमतीला मिळतोय भरघोस प्रतिसाद - Marathi News | Special appearance of housewives in 'Mahalakshmi Saras'; Food delusion is getting a huge response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महालक्ष्मी सरस'मध्ये गृहिणींची विशेष हजेरी; खाद्यभ्रंमतीला मिळतोय भरघोस प्रतिसाद

मांडे, धपाटे अन् थालीपीठ अन् वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची पर्वणी ...

कोण आहेत IPS अधिकारी नीना सिंग? ज्या बनल्या CISF च्या पहिल्या महिला प्रमुख... - Marathi News | Who is IPS Officer Neena Singh? became the first woman chief of CISF... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत IPS अधिकारी नीना सिंग? ज्या बनल्या CISF च्या पहिल्या महिला प्रमुख...

नीना सिंग यांनी यापूर्वी CBI च्या सहसंचालक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ...

गाडी, बंगल्याचा हव्यास बायकोच्या गळी.. छळाने जातो तिचाच बळी - Marathi News | Physical and mental torture of wife for dowry If life is to be saved, make her financially independent through education | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाडी, बंगल्याचा हव्यास बायकोच्या गळी.. छळाने जातो तिचाच बळी

एकीकडे मुली मिळत नाहीत म्हणून अनेक मुलांचे लग्न होत नाहीत. दुसरीकडे मिळालेली पत्नी, सुनेचा हुंड्यासाठी छळ ...

भरडधान्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवाल? - Marathi News | How to make processed foods from millets? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरडधान्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवाल?

ग्रामीण क्षेत्रात आज बचत गटांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया या धान्यांचे विविध पदार्थ चकली, शेव, चिवडा, थालीपीठ, उपमा बनवून त्यांची विक्री करत आहेत. आज हे धान्य ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असल्याने या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे. ...

महिलांना मिळणार ड्रोनसाठी ८ लाखांपर्यंत अनुदान; अशी आहे योजना - Marathi News | Women will get subsidy of up to 8 lakhs for drones; know the scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिलांना मिळणार ड्रोनसाठी ८ लाखांपर्यंत अनुदान; अशी आहे योजना

ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील महिलांना ड्रोनचालक होण्याची व ड्रोनचा व्यवसाय करण्याची ही एक चांगली संधी आहे. त्यासाठी सरकारी अनुदान तसेच प्रशिक्षणही मिळते. ...

'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाचे आज गिरीश महाजन यांनी केले उद्घाटन, ५१३ स्टॉलचा समावेश - Marathi News | Minister Girish Mahajan inaugurated the 'Mahalakshmi Saras' exhibition, consisting of 513 stalls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाचे आज गिरीश महाजन यांनी केले उद्घाटन, ५१३ स्टॉलचा समावेश

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न; मंत्री गिरीश महाजन यांची माहिती ...

Pakistan: पाकिस्तानात निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच 'हिंदू' महिला; कोण आहे सवेरा प्रकाश? - Marathi News | Dr Saveera Parkash has become the first Hindu woman to contest elections in Pakistan from the Buner constituency in Khyber Pakhtunkhwa's district  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच 'हिंदू' महिला; कोण आहे सवेरा प्रकाश?

पाकिस्तानमध्ये नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ...

अकाउंट मॅनेजर तरुणीला टास्क देऊन साडेदहा लाखांचा गंडा - Marathi News | An account manager extorted ten and a half lakhs by giving a task to a young woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अकाउंट मॅनेजर तरुणीला टास्क देऊन साडेदहा लाखांचा गंडा

अनोळखी महिलेने काॅल करून प्रिपेड टास्कव्दारे ऑनलाइन रेटिंगचा टास्क दिला होता ...