Nagpur News अधिवेशनाच्या कामासाठी होणारी तात्पुरत्या स्वरूपातील पदभरतीसुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन नागपुरात होणार की नाही यासंदर्भातील संभ्रम पुन्हा वाढला आहे. ...
Nagpur News विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत, ७ तारखेलाच होणार की तारीख वाढणार प्रश्न अनेक आहेत; परंतु या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत अधिवेशनाची तयारी तर सोडाच; परंतु दरराेजची कामेही अडकून पडली आहेत. ...
Nagpur News राजभवन, विधान भवन, रामगिरी, देवगिरी, नागभवन, रवी भवन, हैदराबाद हाऊस अशा अतिमहत्त्वाच्या इमारतीसह प्रमुख इमारती व कार्यालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा बंद स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. ...
हिवाळी अधिवेशन नागपुरात करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. तरीही कोविड संक्रमणामुळे संभ्रम कायम आहे. दुसरीकडे निर्णय न झाल्याने अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले आहे. ...
विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात आयोजित करण्याचे पूर्वीच जाहीर झालेले आहे. अधिवेशनासाठी केवळ महिना शिल्लक आहे. परंतु त्यादृष्टीने नागपुरात अद्याप कुठलीही तयारी दिसून येत नाही. ...