लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

हिवाळी अधिवेशनाबाबत संभ्रम; मुंबई की नागपूर अद्याप अंतिम निर्णय नाही - Marathi News | Confusion about the winter session; Mumbai or Nagpur is not yet a final decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाबाबत संभ्रम; मुंबई की नागपूर अद्याप अंतिम निर्णय नाही

Nagpur News हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत यासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे तयारी संदर्भात प्रशासनिक बैठका सुरू आहेत. मात्र प्रशासन यासंदर्भात निर्णय झाल्यावरच तयारीला गती देण्याच्या मन:स्थितीत दिसून येत आहेे. ...

हिवाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय होणार मुंबईत - Marathi News | Final decision on winter session in Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय होणार मुंबईत

Nagpur News अजूनही हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. कारण हिवाळी अधिवेशनाबाबतचा अंतिम निर्णय मुंबईतच होईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे स्पष्ट केले. ...

हिवाळी अधिवेशनासाठी जारी निविदांमधे साध्यासाध्या वस्तूंना लावले चौपट दर; तयारीच्या कामाला बसला झटका - Marathi News | Quadruple rates for simple items in tenders issued for winter session; The preparation work was a shock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनासाठी जारी निविदांमधे साध्यासाध्या वस्तूंना लावले चौपट दर; तयारीच्या कामाला बसला झटका

Nagpur News ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन तयारीच्या सुरुवातीलाच झटका बसला. ...

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर खर्च होणार ५० कोटी; पीडब्ल्यूडीने मागविल्या निविदा - Marathi News | 50 crore to be spent on preparation for winter session; Tenders invited by PWD | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर खर्च होणार ५० कोटी; पीडब्ल्यूडीने मागविल्या निविदा

७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर जवळपास ५० कोटी रुपये खर्च होतील. सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)ने यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ...

Winter Session of Maharashtra: ७ डिसेंबरपासून नागपूर गजबजणार; हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरु - Marathi News | Winter Session of Maharashtra assembly in Nagpur from December 7, 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ डिसेंबरपासून नागपूर गजबजणार; हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरु

Winter Session of Maharashtra Vidhan Sabha: कोरोना खबरदारी घेत होणार अधिवेशन. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे. ...

नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन - Marathi News | The winter session will be held in Nagpur from December 7 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

Nagpur News विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन वर्षांनंतर ७ डिसेंबरपासून नागपुरातच होणार आहे. विधानभवनात सोमवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात विधिमंडळाचे अधिकारी समाधानी दिसून आले. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०२१; दोन डोसनंतरही करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट - Marathi News | Nagpur Winter Convention 2021; RTPCR test will have to be done even after two doses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०२१; दोन डोसनंतरही करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट

Nagpur News सात डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोविडच्या काटेकोर नियमात होईल. विधानभवनात येणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ...

नागपूर अधिवेशन होणार की नाही, १८ ला ठरणार - Marathi News | Nagpur Convention will be held on 18th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर अधिवेशन होणार की नाही, १८ ला ठरणार

Nagpur News विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हे १८ ऑक्टोबर रोजी नागपुरात येत आहेत. बैठकीनंतर आपला अहवाल राज्य सरकारला सादर करतील. त्या अहवालाच्या आधारावर हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही, हे निश्चित केले जाईल. ...