लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

Winter News: महाराष्ट्र गारठला; पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता - Marathi News | pune the temperature is expected to drop further in the nex of 2 days in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Winter News: महाराष्ट्र गारठला; पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

देशात अनेक ठिकाणी तापमान शुन्य अंशाच्या खाली गेले आहे ...

हिवाळी अधिवेशनात कोण-कोणते मुद्दे गाजणार; कसं असेल अधिवेशन? जाणून घ्या... - Marathi News | The winter session of the Assembly will be held in Mumbai from December 22 to 28, know about What issues will be raised in the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनात कोण-कोणते मुद्दे गाजणार; कसं असेल अधिवेशन? जाणून घ्या...

हे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत 22 ते 28 डिसेंबरला होणार, असे आघाडी सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे आता येत्या बुधवारपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे... ...

Pune Winter News: पुणेकरांना आता गुलाबी थंडीचा सुखद अनुभव - Marathi News | Pune residents will be able to experience the pleasant cold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Winter News: पुणेकरांना आता गुलाबी थंडीचा सुखद अनुभव

राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ...

थंडी वाढली म्हणून मद्यपान करू नका अन्यथा हृदयविकाराचा झटका आलाच म्हणून समजा ! - Marathi News | Don't drink because it is cold, otherwise you will have a heart attack! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थंडी वाढली म्हणून मद्यपान करू नका अन्यथा हृदयविकाराचा झटका आलाच म्हणून समजा !

हायपोथर्मियाची शक्यता : रक्तातील साखरेची पातळी तपासा ...

यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत; नागपुरातील ५० कोटींच्या २५० पेक्षा जास्त निविदा रद्द - Marathi News | This year's winter convention in Mumbai; More than 250 tenders worth Rs 50 crore canceled in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत; नागपुरातील ५० कोटींच्या २५० पेक्षा जास्त निविदा रद्द

हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी निविदा जारी करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी अधिवेशन मुंबईत होणार असल्यामुळे याच्याशी जुळलेल्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन लागोपाठ रद्द होण्याची ही दुसरी वेळ!   - Marathi News | This is the second time in a row that the Nagpur Winter Convention has been canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन लागोपाठ रद्द होण्याची ही दुसरी वेळ!  

Nagpur News सलग दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपुरात न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी वर्ष १९६२ आणि १९६३ मध्येही सलग दोन वर्षे नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले नव्हते. ...

नागपूर कराराचे पालन करा, अधिवेशन नागपुरात घ्या; विदर्भवाद्यांची मागणी  - Marathi News | Follow the Nagpur Agreement, hold the convention in Nagpur; Demand of Vidarbha activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर कराराचे पालन करा, अधिवेशन नागपुरात घ्या; विदर्भवाद्यांची मागणी 

Nagpur News नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन यंदा नागपुरात होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचे पालन करा आणि अधिवेशन नागपुरात घ्या, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ...

हिवाळी अधिवेशनाबाबत अधिकाऱ्यांचे ‘वेट ॲन्ड वॉच’ - Marathi News | Officials' wait and watch for winter session maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाबाबत अधिकाऱ्यांचे ‘वेट ॲन्ड वॉच’

हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई व नागपुरातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली असून शासनाच्या निर्देशांकडे त्यांचे लक्ष लागले आहे. ...