हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
वेस्ट इंडिज, मराठी बातम्या FOLLOW West indies, Latest Marathi News
कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) सेंट ल्युसिया फ्रेंचाइजीने गेलला २०२० सत्रासाठी करारबद्ध केले आहे. मात्र याआधी तो जमैका तलावाहज संघाकडून खेळत होता. सारवानमुळेच जमैका संघाने मला बाहेरचा रस्ता दाखवला, असा आरोप गेलने केला होता. ...
या फ्रँचायझीकडून अखेरचे सत्र असल्याचा व्यक्त केला अंदाज... ...
वेस्ट इंडिज संघाचा स्टार फलंदाज आणि युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलनं यू ट्युब चॅनेलवरून माजी सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 7025 इतकी झाली आहे आणि 135 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ...
Road Saftey World Series : निवृत्तीनंतर इतक्या वर्षांनींही सचिनबाबतचे क्रिकेटप्रेमींच्या मनातील कुतूहल कमी झालेले नाही. त्याचाच प्रत्यय शनिवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर आला. निमित्त होते रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ए ...
वेस्ट इंडिज संघाला दोन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार डॅरेन सॅमीनं काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. ...
वेस्ट इंडीज ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू किरॉन पोलार्डने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ...
यजमान न्यूझीलंड संघानं दहा विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केलं आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ...