लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

भवानीपूर पोटनिवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जींकडे किती आहे संपत्ती? - Marathi News | Mamata Banerjee: How much wealth does Mamata Banerjee, who is contesting Bhawanipur by-election, have? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भवानीपूर पोटनिवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जींकडे किती आहे संपत्ती?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी यांनी काल भवानीपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

ठरलं! भवानीपूरमध्ये ममतांविरोधात BJPचं महिला कार्ड; जाणून घ्या, कोण आहेत भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल - Marathi News | Battle of bhawanipur bjp played women card against Mamta Banerjee Know about the BJP leader priyanka tibrewal profile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! भवानीपूरमध्ये ममतांविरोधात BJPचं महिला कार्ड; जाणून घ्या, कोण आहेत भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल

Battle of bhawanipur : भाजपने एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. यात, टिबरेवाल यांच्याशिवाय, जंगीपूरमध्ये सुजीत दास तसेच, समरेसगंज येथे मिलन घोष यांना उमेदवारी दिली आहे. ...

भाजप खासदाराच्या घरावर तीन क्रूड बॉम्बने हल्ला - Marathi News | Three crude bombs attack BJP MP's house pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदाराच्या घरावर तीन क्रूड बॉम्बने हल्ला

खासदार अर्जुनसिंह यांच्या घरी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या निवासस्थानी व परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

Arjun Singh : पश्चिम बंगालमध्ये भाजपा खासदाराच्या घराबाहेर बॉम्बहल्ला; राज्यपालांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले... - Marathi News | bomb hurled at BJP Arjun Singh house governer jagdeep dhankhar tweets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपा खासदाराच्या घराबाहेर बॉम्बहल्ला; राज्यपालांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

bomb hurled at BJP Arjun Singh house governer jagdeep dhankhar tweets : पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा मतदारसंघातील भाजपा खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर तीन बॉम्ब फेकण्यात आले. ...

बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत ममता? तब्बल 24 आमदार संपर्कात असल्याचा TMCचा दावा - Marathi News | West bengal 24 bjp mlas are in west bengal are in touch to join tmc claims mukul roy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत ममता? तब्बल 24 आमदार संपर्कात असल्याचा TMCचा दावा

गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात. ...

West Bengal: ममता दीदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी BJP कडून ‘ही’ ६ नावे चर्चेत; काँग्रेसमध्ये दोन गट - Marathi News | bjp discuss 6 name as candidate against mamata banerjee in west bengal bypolls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता दीदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी BJP कडून ‘ही’ ६ नावे चर्चेत; काँग्रेसमध्ये दोन गट

West Bengal: भाजपकडून सहा उमेदवारांच्या नावांची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...

Abhishek Banerjee : "माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन" - Marathi News | ready to be hanged mamata banerjee nephew abhishek banerjee said on money laundering probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन"

Mamata Banerjee And Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण लोकांसमोर फासावर जाऊ असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे.  ...

भवानीपूरचा संग्रामही नंदीग्राम सारखाच होणार? इथेही ममतांना घाम फोडण्याच्या तयारीत भाजप  - Marathi News | West Bengal BJP decide candidate against cm mamata banerjee in bhabanipur bypoll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भवानीपूरचा संग्रामही नंदीग्राम सारखाच होणार? इथेही ममतांना घाम फोडण्याच्या तयारीत भाजप 

भवानीपूर येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, भवानीपूर जागेसाठी होणारी पोटनिवडणूकही नंदीग्रामपेक्षा कमी नसेल ...