लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला  - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee will contest the assembly bypolls from bhabanipur says TMC leader Madan Mitra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला 

ममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, "आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार  उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे," असे मित्रा यांनी म्हटले आहे. ...

West Bengal: तारीख ठरली! पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’ होणार; ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार - Marathi News | ec declares schedule for 4 bypoll in west bengal including mamata banerjee announced bhabanipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख ठरली! पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’ होणार; ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार

West Bengal: ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी सहा महिन्यात पुन्हा निवडून येणे महत्त्वाचे आहे. ...

Corona Vaccination : बापरे! कोरोना लसीसाठी चेंगराचेंगरी, लसीकरण केंद्रावर धक्काबुक्की, हाणामारी; 25 जण जखमी - Marathi News | Corona Vaccine stampede to vaccination center in jalpaiguri west bengal many injured in rush | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोना लसीसाठी चेंगराचेंगरी, लसीकरण केंद्रावर धक्काबुक्की, हाणामारी; 25 जण जखमी

Corona Vaccine stampede to vaccination center : लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  ...

Coal Scam Case: टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीचं EDला पत्र; जाणून घ्या, काय म्हणाल्या  - Marathi News | West bengal coal scam case mamata banerjees nephew abhishek wife rujira writes to ed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coal Scam Case: टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीचं EDला पत्र; जाणून घ्या, काय म्हणाल्या 

रुजिरा बॅनर्जी यांना आज म्हणजेच 1 सप्टेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, तर अभिषेक बॅनर्जी यांना 3 सप्टेंबरला बोलावण्यात आले होते. ...

"जर आम्हाला भीती दाखवाल तर...;" ED नं पुतण्याला समन बजावताच ममता भडकल्या, भाजपला दिला थेट इशारा - Marathi News | West Bemgal mamta banerjee says bjp can not compete with tmc made government probe agencies a vanguard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर आम्हाला भीती दाखवाल तर...;" ED नं पुतण्याला समन बजावताच ममता भडकल्या, भाजपला दिला थेट इशारा

दिल्लीतील भाजप सरकार जेव्हा राजकारणात आमचा सामना करू शकत नाही, तेव्हा ते एजन्सीजचा वापर करतात. ...

Coal Scam Case : ममतांचं कुटुंब पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, अभिषेक आणि त्यांच्या पत्नीला ED चं समन - Marathi News | West Bengal CM Mamata banerjee Nephew Abhishek Banerjee wife rujira summoned by ED in coal scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coal Scam Case : ममतांचं कुटुंब पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, अभिषेक आणि त्यांच्या पत्नीला ED चं समन

ईडीने टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना 6 सप्टेंबरला, तर त्यांची पत्नी रुझीरा यांना 3 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. ...

आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा - Marathi News | West Bengal TMC delegation met election commission for earliest byelection in west bengal to save mamata banerjee cm post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सलग तिसऱ्यांदा बंगालमध्ये पूर्ण बहुमत मिळविले आहे. मात्र, त्या स्वतः नंदीग्राम सीटवर भाजप नेते आणि त्यांचे माजी सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. ...

Nusrat Jahan: नुसरत जहाँ डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Bengali actress Nusrat Jahan expected to deliver her first child on Thursday? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत जहाँच्या बाळाचा खरा 'पिता' कोण, उद्या कळणार? हॉस्पिटलमध्ये दाखल

Nusrat Jahan Pregnancy news: तृणमुल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आणि तिचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. निखिल जैनने नुसरतच्या पोटात असलेल्या मुलाचा बाप नसल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. ...