लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Mindfull Weightloss : सकाळी उठल्या उठल्या करा 5 गोष्टी; वजन कमी होईल झरझर-सुधारेल क्वालिटी ऑफ लाइफ - Marathi News | Mindfull Weightloss: Get up in the morning and do 6things for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Mindfull Weightloss : सकाळी उठल्या उठल्या करा 5 गोष्टी; वजन कमी होईल झरझर-सुधारेल क्वालिटी ऑफ लाइफ

वजन कमी करायचं तर सकाळचं वेळापत्रक सुधारा...सकाळच्या वेळेत 6 गोष्टी केल्यास वजनाचा आकडा होतो कमी  ...

Food For Weight Loss: पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी - Marathi News | Weight Loss Tips: 5 food items that can helps to reduce belly fat and helps to burn calories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी

Food For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावा, असा प्रश्न पडला असेल तर राेजच्या आहारात या ५ पैकी काही पदार्थ नियमित खा..... ...

वेटलॉस करताय, मखाना चाट खायला विसरू नका! रेसिपी सोपी, फायदे 5 - Marathi News | Makahana Chat- Super healthy and low calorie recipe for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेटलॉस करताय, मखाना चाट खायला विसरू नका! रेसिपी सोपी, फायदे 5

Low Calorie Breakfast Recipe: लो कॅलरी ब्रेकफास्ट हवा आणि तो देखील अतिशय चवदार... अशी डिमांड असेल तर करा मखाना चाट (makhana chat), वेटलॉस करणाऱ्यांसाठी अतिशय पौष्टिक ...

वजन कमी करायचं म्हणून पोहे, उपमा, इडली रात्री खाता? तज्ज्ञ सांगतात ही चूक.. - Marathi News | Eat Pohe, Upma, Idli at night to lose weight? Experts say this is a mistake. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून पोहे, उपमा, इडली रात्री खाता? तज्ज्ञ सांगतात ही चूक..

हलके वाटणारे पदार्थ खरंच हलके असतात का, त्यातून शरीराला काय पोषण मिळते याविषयी... ...

How To Lose Belly Fat Faster : रात्री झोपण्याआधी ४ पदार्थ खा; पटकन कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी, नेहमी दिसाल मेंटेन  - Marathi News | How To Lose Belly Fat Faster : Weight loss food diet curd almonds banana whole grain bread peanut butter how to burn belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचा घेर खूपच वाढलाय? रात्री फक्त ४ पदार्थ खा, कमी होईल वाढलेली चरबी, नेहमी दिसाल मेंटेन 

How To Lose Belly Fat Faster : जंक फूड, तेलकट खाद्यपदार्थ, फास्ट फूड इत्यादी अशा गोष्टी आपण अनेकदा खातो ज्यामुळे आपले आरोग्य बिघडते. तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही. ...

Healthy Way For Eating Potato: बटाटा खाऊनही अजिबात वाढणार नाही वजन! आवडीचे बटाटे खाण्याची खास पध्दत, भीती कशाला - Marathi News | Correct method of eating potato, so that you will not gain weight! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाटा खाऊनही अजिबात वाढणार नाही वजन! आवडीचे बटाटे खाण्याची खास पध्दत, भीती कशाला

Healthy Way For Eating Potato: वजन वाढेल या भीतीने बटाटा खाणं (weight gain due to potato?) टाळत असाल, तर या स्पेशल टिप्स वाचा... बटाटा खाऊनही मुळीच वाढणार नाही वजन... ...

मसाले खाऊन वजन कमी होतं? 4 मसाले वापरा नियमित, वेटलॉस झरझर - Marathi News | Weight Loss by eating spices or herbs? Use 4 spices regularly.. Helps to control weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मसाले खाऊन वजन कमी होतं? 4 मसाले वापरा नियमित, वेटलॉस झरझर

Weight Loss Using Spices: वजन कमी करण्यासाठी किंवा ते कंट्रोलमध्ये (how to control weight) ठेवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर स्वयंपाकघरातल्या या काही गाेष्टी तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरू शकतात. ...

How To Lose Weight In 15 Days : फक्त १५ दिवसात दिसाल स्लिम; क्विक डाएट प्लॅन- वजन होईल कमी, वाटेल दिवसभर एनर्जेटिक - Marathi News | How To Lose Weight In 15 Days : How to lose weight fast in 15 days by expert  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १५ दिवसात दिसाल स्लिम; क्विक डाएट प्लॅन- वजन होईल कमी, वाटेल दिवसभर एनर्जेटिक

How To Lose Weight In 15 Days : आहारात उच्च प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुमचा संपूर्ण दिवस उत्साही वाटेल. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्रेव्हिंग्ज होणार नाहीत. ...