अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
World Obesity Day : Tips To Reduce Weight Control Diabetes & Fight Obesity : वाढलेलं वजन, लठ्ठपणा अनेक आजारांना आमंत्रण देतात, लठ्ठपणा कमी करण्यासाठी नेमकं करायचं काय? ...
5 Golden Rules for a Quick and Healthy Weight Loss वजन कमी होत नाही म्हणून डाएट-व्यायाम सोडून देण्यापेक्षा पाहा ५ गोष्टी, त्या जमल्या तर वजनही घटेल आणि व्हाल फिट ...