लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Fat Loss Secret: शरीरातील चरबी कमी करण्याचे 5 सीक्रेट, एक्सपर्टने सांगितली खास पद्धत - Marathi News | Secret to lose fat only and build muscles shared by diet expert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Fat Loss Secret: शरीरातील चरबी कमी करण्याचे 5 सीक्रेट, एक्सपर्टने सांगितली खास पद्धत

काही वेट लॉस सीक्रेट असे असतात जे केवळ तुमची चरबी कमी करतात. चरबी कमी करण्याच्या या सीक्रेटबाबत डायटिशिअन मानसीने माहिती दिली आहे.  ...

ना व्यायामाला वेळ ना डाएटला? अशक्तपणा-थकवा आणि चिडचिड? ‘हा’ उपाय करुन पाहा - Marathi News | Diet Plan For Working Women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना व्यायामाला वेळ ना डाएटला? अशक्तपणा-थकवा आणि चिडचिड? ‘हा’ उपाय करुन पाहा

Diet Plan For Working Women कामाची इतकी धावपळ की स्वत:साठी वेळ काढणं जमत नाही, अशावेळी काय करावं? ...

Weight Loss: वैज्ञानिक या 6 गोष्टींना मानतात चरबी कमी करण्याचा नैसर्गिक उपाय, पोट होईल कमी! - Marathi News | Natural weight loss with foods diet and drinks according to nutrition expert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weight Loss: वैज्ञानिक या 6 गोष्टींना मानतात चरबी कमी करण्याचा नैसर्गिक उपाय, पोट होईल कमी!

Weight Loss Tips : न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी वजन कमी करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. त्यांच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी कोणताही चमत्कारिक उपाय नाहीये. ...

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच.... - Marathi News | Looking to lose weight? Try out these 4 rules by Rujuta Diwekar and see a difference | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

Trying To Lose Weight? Nutritionist Rujuta Diwekar Shares 4 Tips To Lose Weight : ऋजुता दिवेकर सांगतात वजन कमी करण्याचे ४ नियम, तेवढं केलं तरी वजन येईल आटोक्यात ...

पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल - Marathi News | Belly Fat loss Tips : Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल

Belly Fat loss Tips : अन्हेल्दी फूड्स जसं की प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइंड शुगरपासून लांब राहा. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, फळ आपल्या आहारात समाविष्ट करा. ...

शुगर फ्री वापरणं ठरू शकतं जीवघेणं, WHO चा इशारा; शुगर आणि वजन कमी होण्याऐवजी वाढेल  - Marathi News | WHO warned against using non-sugar sweetners for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर फ्री वापरणं ठरू शकतं जीवघेणं, WHO चा इशारा; शुगर आणि वजन कमी होण्याऐवजी वाढेल 

WHO warned against using non-sugar sweetners for weight loss :जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, संशोधनातून असं समोर आलं की  टाईप २ डायबिटीस, हृदयाच्या आजारांचा धोका वयस्कर लोकांमध्ये मृत्यू दर वाढवतो. ...

फक्त ३ गोष्टी करा आणि रोज दणकून भरपूर आमरस खा, वजन वाढणारच नाही! - Marathi News | 3 Tips While Having Mango Or Mango Pulp aamras : Do you eat Amras every day because you like it? Remember 3 things, eating mango will not increase weight... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ३ गोष्टी करा आणि रोज दणकून भरपूर आमरस खा, वजन वाढणारच नाही!

3 Tips While Having Mango Or Mango Pulp aamras : रोज आमरस दणकून खाता पण वजन वाढलं तर? करा फक्त ३ गोष्टी, कितीही खा वजन वाढणार नाही ...

जिम सोडली की वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, वेळीच दूर करा गैरसमज.. - Marathi News | Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : Weight training to lose excess weight? Experts say, remove 2 misconceptions on time... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिम सोडली की वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, वेळीच दूर करा गैरसमज..

Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : शरीराला जर व्यवस्थित योग्य आकार हवा असेल तर मांस पेशींचा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. ...