लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट - Marathi News | Monsoon Special workout tips follow these workout tips in rainy season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट

सध्याच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाचा आधार घेतात. त्यासाठी आपल्या बीझी लाइफस्टाइलमधून वेळ काढून जिमला जाणं, जॉगिंग करणं यांसारख्या गोष्टी अनेकजण करत असतात. ...

वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का? - Marathi News | Why we don't loose much weight even after workout? Know the reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का?

वाढलेल्या कामाच्या वेळा, कामाचा वाढता ताण, धावपळ, खाण्या-पिण्याच्या लागलेल्या चुकीच्या सवयी यामुळे फिट राहणं अनेकांसाठी आव्हानात्मक झालं आहे. ...

वाढत्या वजनाने आहात हैराण तर जिरं ठरेल फायदेशीर, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | Cumin or Jeera powder helps in weight loss know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या वजनाने आहात हैराण तर जिरं ठरेल फायदेशीर, जाणून घ्या कसा कराल वापर!

जिरं केवळ पदार्थांची टेस्ट वाढवतं असं नाही तर आरोग्यासाठीही अनेकदृष्टीने फायदेशीर असतं. जिऱ्याचा वापर सर्दी-खोकला यावरही औषधी म्हणून केला जातो. ...

ओव्हरवेट लोकांचं आयुष्य बदलू शकते अ‍ॅव्होकॅडो डाएट, पटापट करा वजन कमी - Marathi News | Avocado diet for overweight people, Know how it helps in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ओव्हरवेट लोकांचं आयुष्य बदलू शकते अ‍ॅव्होकॅडो डाएट, पटापट करा वजन कमी

जगभरात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट फॉलो केल्या जातात. जसे की, प्रोटीन डाएट, लो कार्ब डाएट आणि ग्लूटेन डाएट इत्यादी. ...

वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी प्यावी ग्रीन टी? - Marathi News | How much green tea should be consumed for weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी प्यावी ग्रीन टी?

आपल्या न्यूट्रिशनल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स व्हॅल्यूमुळे ग्रीन टी ना केवळ वजन कमी करून लठ्ठपणा तर कमी करतेच सोबतच आतड्यांना हेल्दीही ठेवते. ...

वजन कमी करायचंय? मग फायबर तत्त्व असलेल्या नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात - Marathi News | For weight loss start your day with fiber and protein breakfast | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचंय? मग फायबर तत्त्व असलेल्या नाश्त्याने करा दिवसाची सुरूवात

लठ्ठपणा आणि आहाराचा खोलवर संबंध असतो ...

कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा - Marathi News | Easy steps to burn calorie | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा

वजन कमी करण्याचा विषय आला की, कॅलरी बर्न करा, कॅलरी बर्न करा, असाही एक नारा सतत ऐकायला मिळतो. ...

वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात अश्रू, रात्री रडल्याने होईल जास्त फायदा - रिसर्च - Marathi News | Crying may help you lose weight, Know the right time to cry | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात अश्रू, रात्री रडल्याने होईल जास्त फायदा - रिसर्च

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, बरेच लोक फार जास्त इमोशनल असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रडू लागतात. ...